ठळक बातम्या
राष्ट्रीय
आंतराष्ट्रीय
खान्देश
व्यवसाय
विशेष लेख
विशेष लेख ऑगस्ट. ०३, २०२०

कोरोनाचा पहिला राजकीय बळी!

‘‘मी कुणालाही आवडत नाही!’’ हे विधान आहे जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीचे! अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे! 3 नोव्हेंबर रोजी होणार्‍या राष्ट्रपती निवडणुकीत ट्रम्प हे कोरोनाचे बळी ठरण्याचे स्पष्ट संकेत आहेत. जेव्हा केव्हा कोरोनाचा इतिहास लिहिला जाईल- दोन राष्ट्राध्यक्षांची नावे काळ्याकुट्ट अक्षरांनी लिहिली जातील. एक म्हणजे राष्ट्रपती ट्रम्प आणि दुसरे नाव आहे ब्राझीलचे राष्ट्रपती जेर बोल्सोनारो! कोरोनात सध्या हे दोन देश आघाडीवर आहेत. त्याच वेळी दोन देशांच्या राष्ट्रप्रमुखांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिह

114 Days 2 Hr ago
विचारविमर्श
व्हिडिओ

CM Devendra Fadnavis at launch of electronic public transport system in Nagpur

क्रीडा
क्रीडा ऑगस्ट. १९, २०२०

नेमारने तोडला वैद्यकीय प्रोटोकॉल, फायनलसाठी बंदीची शक्यता

 मुंबई  ब्राझीलचा स्टार फुटबॉल नेमार याच्यावर चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यासाठी बंदी घातली जाऊ शकते. मंगळवारी चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य सामन्यात लाइपत्सिगविरुद्ध पीएसजीच्या विजयानंतर नेमार कॅमेर्‍यावर शर्टची अदलाबदल करताना पकडला गेला.  नेमारने मार्सेल हॅल्स्टनबर्गबरोबर आपला शर्ट बदलला. पीएसजीने प्रथमच चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यूईएफएच्या नवीन वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार, नेमारवर एका सामन्याची बंदी घातली जाऊ शकते आणि दुसर्

97 Days 21 Hr ago
क्रीडा जुलै. २६, २०२०

धावपटू हिमा दासने सुवर्णपदक केले ‘कोरोना वॉरियर्स’ यांना समर्पित

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ मध्ये झाली होती. या स्पर्धेत भारताने १६ सुवर्ण, २३ रौप्य आणि ३१ कांस्यपदकांची कमाई केली होती. स्पर्धेत ४ बाय ४०० या रीले प्रकारात भारताने रौप्यपदक पटकावले होते. संघात धावपटू हिमा दासचाही सहभाग होता. यावेळी हिमाबरोबर भारतीय संघात मोहम्मद अनास, पुवम्मा आणि अरोकिया राजीव यांचा समावेश होता. स्पर्धेत बेहरिनने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. संघातील केमी अँडेकोया ही उत्तेजन सेवन चाचणीमध्ये दोषी आढळल्याने आता बेहरिनचे सुवर्णपदक काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे भारताच्या रौप्य

121 Days 23 Hr ago