पाककला

असा बनवा स्पेशल मटर पुलाव

जितकी नॉनव्हेजप्रेमींसाठी बिर्याणी प्रिय असते, तितकाच शाकाहारी मंडळींसाठी पुलाव प्रिय असतो...त्यातही पनीर पुलाव, मटर पुलाव असेल तर पुलाव प्रेमींसाठी तो एक अनोखा आणि भन्नाट माहोल असतो. आज आम्ही स्पेशल मटर पुलाव घेऊन आलोय... जो खाल्ल्यावर तुम्ही पण म्हणाल, वाह क्या बात है....चला तर मग ट्राय करूया... ..

चवदार पनीर मटर खिमा

पनीरचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आलाच असेल म्हणूनच आज आम्ही पनीर आणि मटारचे मिश्रण असलेला एक भन्नाट पदार्थ आपल्या भेटीला घेऊन आलो आहोत.. हा चवदार पदार्थ आपण खाल्ल्यावर नक्कीच पुन्हा पुन्हा बनवणार याची खात्री आहे...चला तर मग ट्राय करूया चवदार भन्नाट अशी रेसिपी.....

बनवा गरमागरम ‘भजी’चे वेगवेगळे रेसिपीज

पावसाळयात भजी खाण्याचा आनंद वेगळाच असतो. पण पावसाळा तीन महिने मुक्कामी असल्याने सतत एकाच चवीची भजी खाण्याचा नंतर कंटाळा येवू लागतो. पण थोडी कल्पकता वापरून वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवणे अशक्य नाही. अशाच काही रेसिपी बद्दल आपण जाणून घेऊया...