अंतरराष्ट्रीय

पाणीवाटपात जागतिक बँकेचा पाकला दणका

इस्लामाबाद : भारताविरोधात नेहमीच कुरापती करणाèया आणि दहशतवादाला पाqठबा देणाèया पाकिस्तानला आता जागतिक बँकेनेही जोरदार दणका दिला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या पाणी वाटप मुद्यावर मध्यस्थी करण्यास जागतिक बँकेने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. दोन्ही देशांच्या वादावर एखाद्या तटस्थ तज्ज्ञाची अथवा न्यायलयीन मध्यस्थाची नियुक्ती करण्यावर विचार करायला हवा, असेही जागतिक बँकेने पाकिस्तानला सुनावले...

रशियात ऑक्टोबरमध्ये मिळणार कोरोना लसीची पहिली मात्रा

मॉस्को : रशियाने कोरोना विषाणूविरोधात विकसित केलेली लस पहिल्या टप्प्यात यशस्वी ठरली होती. रशियाने येत्या ऑक्टोबर महिन्यापासून सर्वसामान्यांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यावेळी प्राधान्यक्रम ठरवताना डॉक्टर आणि शिक्षकांना या लसीची पहिली मात्रा देण्यात येईल, अशी माहिती रशियाच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली...

चीनने लष्करी प्रयोगशाळेत बनवला कोरोना विषाणू

वॉशिंग्टन : चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजला आहे. या मुद्यावर चीनने जगभराचा रोष ओढवून घेतला असताना, चीनने हा विषाणू लष्करी प्रयोगशाळेत तयार केला, असा दावा चीनमधून अमेरिकेत पलायन केलेल्या एका महिला वैज्ञानिकाने केला आहे. हा विषाणू विक्राळ रूप धारण करीत असल्याची जाणीव चीनला मागील वर्षी डिसेंबरमध्येच झाली होती, पण त्यांनी ही बाब उघड होऊ दिली नाही, असा दावा देखील या वैज्ञानिकाने केला आहे...

कोरोनाच्या भीतीने कागदी चलनाची धुलाई

सेऊल : दक्षिण कोरियातील नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीपोटी 2.25 ट्रिलियन डॉलर्स मूल्यांचे कागदी चलन, नाणी नष्ट केल्या किंवा त्यांचे नुकसान केले असल्याचे समोर आले आहे. रिझर्व्ह बँकेकडे आता खराब झालेल्या चलनांचा खच पडून असल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले...

चीन, इटली, इराणमधून जगात पसरला कोरोना

बिजिंग : चीनच्या वुहानमधूनच जगभर कोरोनाचा संसर्ग पसरल्याचा आरोप होत असताना एका संशोधनात वेगळाच दावा करण्यात आला आहे. संपूर्ण जगात कोरोना विषाणू पसरण्यासाठी चीनसह इटली व इराण या देशातील प्रवासी जबाबदार असल्याचा दावा ‘दी लान्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनात करण्यात आला आहे...

जगभरात १ कोटी रुग्णांची कोरोनावर मात

वॉशिंग्टन : जगात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. संपूर्ण जगभरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, दिलासादायक माहिती समोर आली आहे. औषध नसतानाही जगात काही हजार नाही तर तब्बल १ कोटी लोकांनी कोरोनावर मात केली असून ते पूर्णपणे बरे झाले आहेत...

नियंत्रण रेषेवर पाकी सैनिकांचा गोळीबार

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी आज मंगळवारी पुन्हा गोळीबार केला. पूंछ जिल्ह्यातील हिरानगर आणि कठाव सेक्टरमध्ये गोळीबार व तोफांचा मारा करण्यात आला. भारतीय जवानांनीही या नापाक गोळीबाराला लगेच प्रत्युत्तर दिले...

निकृष्ट दर्जाच्या आयातीत 371 वस्तू होणार हद्दपार

नवी दिल्ली : दुय्यम दर्जाच्या गैर-आवश्यक वस्तूंची आयात रोखण्यासाठी भारतीय मानक विभागाने (बीआयएस) कंबर कसली आहे. वाणिज्य मंत्रालयाने ओळख पटवलेल्या 371 वस्तूंच्या दर्जाची मानके कठोर केली जाणार असून, मार्च 2021 पर्यंत हे कार्य पूर्ण केले जाणार आहे. अर्थात्‌ या सर्व आयातीत वस्तूंना देशातून हद्दपार केले जाणार आहे...

राफेलची पहिली तुकडी बुधवारी भारतात धडकणार

नवी दिल्ली : बहुप्रतिक्षीत आणि बहुप्रतीक्षित राफेल विमानांची पहिली तुकडी फ्रान्सहून भारतात येण्यासाठी सज्ज आहे. या तुकडीत ५ विमानांचा समावेश असून लवकरच या विमानांचा भारतीय हवाई दलामध्ये समावेश करण्यात येणार आहे...

इस्राएलकडून भारताला मिळणार 'सुरक्षाकवच'

जेरुसलेम : भारत-चीनच्या सैन्यामध्ये १५ जून रोजी झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांतील तणाव आणखीच वाढला आहे. चीनने लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्याची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. भारतीय लष्करानेदेखील चीनच्या या आगळीकीला प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे. याच पृष्ठभूमीवर मित्र असलेल्या इस्राएलकडून भारताचा एक मोठे 'सुरक्षाकवच' मिळणार आहे. इस्राएलकडून भारत तातडीने एअर डिफेन्स सिस्टिम खरेदी करण्याची शक्यता आहे. भारत इस्राएलकडून 'बराक-८ एलआरएस' खरेदी करणार असल्याची चर्चा आहे...

वर्षअखेरीस भारताला मिळणार एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणा

मॉस्को : सीमेवर भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पृष्ठभूमीवर रशिया या वर्षाच्या अखेरीस पहिल्या टप्प्यातील एस-४०० ही अत्याधुनिक हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा भारताला पुरवणार आहे. दोन दिवसांपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रशियाच्या उपपंतप्रधानांसोबत चर्चा केली होती. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील ए-४०० देण्यास रशियाने सहमती दर्शवली आहे. यापूर्वी ही यंत्रणा २०२१ पर्यंत भारताला देण्यात येणार होते...

ओसामा बिन लादेन मेला नाही, शहीद झाला!

ओसामा बिन लादेन मेला नाही, शहीद झाला!..

चीनविरोधी तणावात संरक्षणमंत्री राजनाथसिंह रशिया दौऱ्यावर रवाना

नवी दिल्ली : भारत-चीनच्या सैनिकांमध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजित संघर्षामुळे दोन्ही देशात तणावाचे वातावरण आहे. या पृष्ठभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथसिंह रशियाच्या तीन दिवसीय दौऱ्यावर रवाना झाले आहेत. रशियाची राजधानी मास्को शहरात 75 व्या विजयी दिवसाच्या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय वायूसेनेच्या विशेष विमानाने रशियाकडे निघाले आहेत...

डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला संबोधले ‘कुंग फ्लू’

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका सभेमध्ये कोरोना विषाणूच्या प्रसाराचा ठपका पुन्हा चीनवर ठेवला. यावेळी त्यांनी ‘कुंग फ्लू’ असा विषाणूचा उल्लेख करीत चीनवर जोरदार हल्ला चढवला...

चीनचा नेपाळच्या रुई गावावर कब्जा

काठमांडू : चीनच्या नादाला लागून भारतासोबतचा 150 वर्षांपूर्वीचा कालापानी वाद उकरून काढणाऱ्या नेपाळची चांगलीच जिरली आहे. नेपाळने कालापानी भाग नकाशात घेऊन भारताला प्रसंगी युद्धाची धमकी दिली आहे. मात्र, चीनने नेपाळचे रुई हे अख्खे गाव घशात घातले आहे. तरीही एक ब्र ही काढलेला नाही. गेल्या महिनाभरापासून चीनची फूस मिळाल्याने नेपाळने भारताविरोधात कारस्थाने रचण्यास सुरुवात केली आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली सरकारने भारताविरोधातील नकाशाला संसदेत मान्यता मिळवून दिली आहे. यामुळे नेपाळमध्ये आंदोलने होत होती. ..

अमेरिकेच्या मिनियापोलीसमध्ये गोळीबार; १ ठार, ११ जखमी

मिनियापोलीसमध्ये आज सकाळी झालेल्या गोळीबाराच्या एका घटनेमध्ये एक जण ठार झाला आणि ११ जण जखमी झाले. या गोळीबारात १० जणांना गोळ्या लागल्या आहेत आणि अनेक जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले . मात्र आढावा घेतल्यानंतर मृत आणि जखमींचा सुधारित आकडा प्रसिद्ध करण्यात आला. या गोळीबारासंदर्भात पोलिसांनी कोणाला ताब्यात घेतले आहे की नाही, हे समजू शकलेले नाही...

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला वेग; भारताला मोठे यश मिळण्याची शक्यता

लॉस एंजेलिस : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेत वेग आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याला अमेरिकेमध्ये पुन्हा अटक करण्यात आली आहे. राणा हा पाकिस्तानी-कॅनडाचा नागरिक असून, त्याला अमेरिकेने २६/११ हल्ल्यामध्ये सहभागी असल्याने शिक्षाही केली होती...

मोनोरेलसाठीचे चिनी कंपन्यांना दिले जाणारे कंत्राट केले रद्द

मुंबई : गलवान खोर्‍यातील भारत-चीन संघर्षानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. चीनला अद्दल घडवण्यासाठी भारताने आर्थिक व्यवहारांमध्ये बहिष्कारास्त्र उपसले आहे. यानुसार, मुंबई मेट्रोपॉलिटन रिझन डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून मुंबईतील मोनोरेलसाठीचे चिनी कंपन्यांना दिले जाणारे कंत्राट रद्द केले आहेत...

संकटाच्या काळात भगवद्गीतेमध्ये मिळते शांती

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरस महामारी संकटा पाठोपाठ अमेरिकेला वर्णभेदी विरोधी आंदोलनामुळे मोठा फटका बसला आहे. याच पार्श्वभुमीवर अमेरिकेतील पहिल्या हिंदू खासदार तुलसी गबार्ड यांनी लोकांना भगवत गीतेमधून काही महत्त्वाच्या गोष्टी शिकण्यास सांगितले आहे...

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना सतावतेय 'ही' भीती

अमेरिकेत येत्या राष्ट्राध्यक्ष निव़डणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात डेमोक्रेटीक पक्षाचे उमेदवार आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बिडेन हे निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. याच पृष्ठभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणुकीची भीती सतावत आहे. यामुळे त्यांनी पुन्हा एकदा अमेरिकेला धमकीच दिली आहे. जर मी निवडणूक हरलो तर अमेरिकेसाठी वाईट असेल, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच हरल्यानंतर काय करणार हे देखील त्यांनी सांगितले आहे...

काश्मिरात चार अतिरेक्यांचा खातमा

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम आणि अनंतनागमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये चार अतिरेक्यांचा खातमा केला. यात अनंतनागमध्ये दोन आणि कुलगाममध्ये दोन अतिरेकी ठार झाले. ..

क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी कोरोनाबाधित

इस्लामाबाद : पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीला ’कोरोना’ची लागण झाली आहे. खुद्द आफ्रिदीनेच आपण ’कोरोना’ पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले आहे.प्रकृती बिघडल्यामुळे शाहीद आफ्रिदीने ’कोरोना’ चाचणी केली होती..

युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या पत्नीला झाली कोरोनाची लागण

चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसच्या विळख्यात संपुर्ण जग अडकले आहे. युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या पत्नी ओलेना यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्सकी आणि त्यांच्या दोन मुलांचा कोरोना रिपोर्ट मात्र नेगेटिव्ह आला आहे...

चीनची दादागिरी: अमेरिकेने दंड थोपटले, विमानवाहू युद्धनौका केल्या तैनात

वॉशिंग्टन : जगातील इतर देश करोनाच्या संसर्गाशी दोन हात करत असताना चीनकडून विस्तारवादी भूमिकेला बळ देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चीनकडून दक्षिण चीन समुद्रात वर्चस्व निर्माण करण्यासाठी सैनिक तळ उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सामरीकदृष्ट्या दक्षिण चीन समुद्राचे मोठे महत्त्व आहे. चीनने आणि शेजारील देशांमध्ये यावरून वाद सुरू आहेत. मागील काही महिन्यांपासून चीन आणि तैवानमधीलही वाद वाढले आहेत. तैवानच्या बेटावर ताबा मिळवू अशी धमकीच चीनने दिली होती. त्यानंतर दक्षिण चीन समुद्र भागातील तणाव वाढत असल्याची परिस्थिती ..

अमेरिकेत कोरोनामुळे सप्टेंबरपर्यंत दोन लाख मृत्यू होणार - तज्ज्ञ

वाशिंग्टन : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत अमेरिका जगात सर्वात पुढे आहे. येथील मृतांचा आकडा देखील दिवसेंदिवस वाढत असून, तज्ञांनुसार हा आकडा लवकरच दोन लाखांपर्यंत पोहचू शकतो. हार्वर्ड ग्लोबल हेल्थ इंस्टिट्यूटचे प्रमुख आशिष झा यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, कठोर पावले न उचलल्यास कोरोनामुळे मृतांचा आकडा अधिक वाढू शकतो. भलेही कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी झाला असेल मात्र स्टेंबरपर्यंत 2 लाख लोकांचा यामुळे ..

धक्कादायक; कोरोना संक्रमितांच्या यादीत भारत जगात चौथ्या स्थानावर

नवी दिल्ली : गेल्या २४ तासातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता भारत युनायटेड किंगडमला मागे टाकत सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. सलग नऊ दिवस दहा हजारांच्या आसपास वाढणारी संख्या शुक्रवारी ११ हजारांच्या जवळ पोहोचली आहे...

मुलीने आरती केली म्हणून आफ्रिदीने फोडला टीव्ही

पाकिस्तानात हिंदूंबाबत असलेली चीड पुन्हा एकदा नव्याने समोर आली आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कानेरियाला दिलेल्या वागणूकीनंतर आता शाहिद अफ्रिदीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्याला हिंदू धर्माबद्दल असलेली चीड स्पष्ट दिसून येत आहे...

CAA च्या विरोधात आवाज उठवण्यासाठी पाकिस्तानची मुस्लीम राष्ट्रांना हाक

भारताने लागू केलेला नवीन नागरिकत्व कायदा मुस्लिमविरोधी आहे आणि या कायद्याविरोधात ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशननं (OIC) आवाज उठवायला हवा, असं वक्तव्य पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी रविवारी (29 डिसेंबर) केलं आहे. ..

अफगाणिस्तानात १०० दहशतवाद्यांचा खात्मा !

अफगाणिस्तानमध्ये दहशतवाद्यांविरोधात जबरदस्त कारवाई करण्यात आली आहे. साधारणपणे अवघ्या २४ तासांत अफगाणिस्तानच्या सैनिकांनी १०० पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ..

बांग्लादेशने मागवली अवैध वास्तव्य करणाऱ्या बांग्लादेशी नागरीकांची यादी

नागरिकत्व सुधारणा विधेयक भारताच्या संसदेत पारित झाल्यानंतर त्याचे पडसाद इतर राष्ट्रातही उमटू लागले आहेत. बांग्लादेशचे परराष्ट्र मंत्री ए. के अब्दुल मोमेन यांनी रविवारी भारताकडे आवाहन करत सांगितले की, तुमच्या देशात जे कोणी बांग्लादेशी अवैधरित्या वास्तव्य करत असेल त्यांची यादी आम्हाला द्यावी, त्या नागरिकांना पुन्हा आमच्या देशात सामावून घेण्यात येईल अशी मागणी बांग्लादेशने भारताकडे केली आहे. ..

विधेयक कायदेशीर पुढे जातंय, म्हणून संयुक्त राष्ट्राचा बोलण्यास नकार

नुकसतेच लोकसभेत मंजूर करण्यात आलेल्या नागरिकत्व विधेयकावर भाष्य करण्यास संयुक्त राष्ट्रानं नकार दिलाय. विधेयक कायदेशीर प्रक्रियेतून पुढे जातं आहे. अशावेळी यावर प्रतिक्रिया देणार नाही, असं संयुक्तर राष्ट्राचे उप प्रवक्ते फरहन हक यांनी म्हटलं आहे. दरम्यान लोकसभेत नागरिकत्व विधेयक मंजूर करण्यात आले असून, आज राज्यसभेत चर्चेसाठी ठेवण्यात आले आहे...

न्यूझीलंड मध्ये ज्वालामुखीचा उद्रेक !

न्यूझीलंडमध्ये एका ज्वालामुखीचा उद्रेक झाला असून त्यानंतर "अनेक लोक बेपत्ता" असल्याचं पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी सांगितलं आहे. व्हाकारी याठिकाणी हि घटना अघडली आहे. याविषयीचे काही फ़ोतोहिओ पर्यटकांनी ट्विटर वर शेअर केले आहेत. ..

'ही' महिला ठरली जगातील सर्वात तरुण पंतप्रधान

सना मारिन या फिनलँडच्या नव्या पंतप्रधान बनल्या आहेत. त्यांचे वय केवळ 34 आहे. साऊली निनिस्तो यांनी पंतप्रधानपदाचा राजीनाम दिल्यानंतर मारिनोंची वर्णी लागणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतू सना मरीन या फिनलँड च्या पंतप्रधान झाल्या आहेत. ..

भारत-जर्मनी रेल्वे विषयक कराराला केंद्रीय मंत्री मंडळाची मंजुरी

भारत-जर्मनीतल्या रेल्वे विषयक कराराला केंद्रीय मंत्री मंडळाची नुकतीच मंजुरी मिळाली आहे. रेल्वे क्षेत्रात धोरणात्मक प्रकल्प सहकार्याविषयी भारत आणि जर्मनी यांच्यात झालेल्या संयुक्त ठराव घोषणेबाबत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती देण्यात आली. या संयुक्त ठराव घोषणा पत्रावर गेल्या महिन्यात स्वाक्षऱ्या झाल्या होत्या...

सूर्यकिरण - १४ युद्ध सरावास नेपाळमध्ये प्रारंभ

सूर्य किरण-14 या भारत आणि नेपाळ लष्करांदरम्यानच्या 14 व्या द्विपक्षीय वार्षिक लष्करी कवायतींना आज नेपाळमधल्या रुपनदेही जिल्ह्यात प्रारंभ झाला. नेपाळ लष्कर युद्धशाळा येथे हा युद्धसराव सुरु आहे. ..

विक्रम लँडरचे अवशेष सापडले !

चेन्नई: चंद्राकडे झेपावलेले इस्रोचे चांद्रयान -२ मिशन अंतर्गत विक्रम लँडर सप्टेंबर महिन्यात चंद्रावर उतरताना संपर्का अभावी भरकटले होते. तेव्हापासून इस्रोमार्फत त्याचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरु होती. इस्रोच्या मदतीसाठी नासा ने ही शोधकार्य सुरु केले होते. परंतु चेन्नई येथील कॉम्पुटर प्रोग्रामर असलेल्या एस. सुब्रमण्यम या तरुणाने नासाच्या छायाचित्राचा अभ्यास करून विक्रम लँडर चा शोध घेतला आहे. याबद्दल नासानेही ट्विटर वरून स्पष्टोक्ती केली आहे.   ज्या ठिकाणी विक्रम लँडरचा संपर्क तुटला ..

सूर्यापेक्षा 70 पट मोठ्या कृष्णविवराचा लागला शोध!

आपल्या आकाशगंगेत सूर्याच्या आकारापेक्षा 70 पट महाप्रचंड अशा राक्षसी कृष्णविवराचा (ब्लॅक होल) शोध लागला आहे. तारे आणि ग्रहांची उत्क्रांती कशी झाली, याबद्दल आजवर जे सांगितले जाते, त्या सिद्धांतालाच यामुळे आव्हान मिळाले आहे, असे शास्त्रज्ञांचे मत आहे...

तालिबानसोबत पुन्हा चर्चा करणार- डोनाल्ड ट्रम्प

अफगाणिस्तानातील तालिबानसोबत पुन्हा एकदा शांतताविषयक चर्चा करणार असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी द्वी पक्षीय चर्चादरम्यान केली. मात्र, आपल्या सैनिकांना कधीपर्यंत मायदेशी बोलावणार याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही...

इमरान खान हे लष्कराच्या हातातले बाहुले : रेहम खान

इस्लामाबाद : पुलवामा हल्ल्यानंतर रोषाला सामोरे जावे लागणाऱ्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा आता त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी रेहम खान यांनीही समाचार घेतला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे लष्कराच्या हातचे बाहुले आहेत, अशी टीका खान रेहम खान यांनी केली आहे.  इम्रान यांनी पुलवामा हल्ल्यावर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर देशभरातून पडसाद उमटू लागले. यावेळी रेहम यांनी ही टीका केली आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात ४५ भारतीय जवानांना वीरमरण आले. पाकिस्तानी सैन्याने सूचना केल्याप्..

पाकिस्तानला झटका; कुलभुषण जाधव खटला स्थगित करण्याची मागणी फेटाळली

  कुलभुषण जाधव प्रकरणाचा खटला स्थगित करण्याची पाकिस्तानची मागणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे ) मंगळवारी फेटाळून लावली. त्यामुळे पाकिस्तानसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. आयसीजेमध्ये सध्या भारताचे नागरिक कुलभुषण जाधव यांच्या सुटकेबाबतच्या खटल्यावर सुनावणी सुरु आहे. यावर आज पाकिस्तानने आपली बाजू मांडली.  काल भारताने गुप्तचर असल्याच्या आरोपावरुन पाकिस्तानने अटक केलेले कुलभूषण जाधव यांची तात्काळ सुटका करावी, अशी मागणी भारताने सोमवारी आयसीजेमध्ये केली होती. जाधव यांच्यावर पाकिस्तानातील ..

दहशतवादविरोधात इस्त्रायल भारताला बिनशर्त मदत करायला तयार

   दहशतवादाविरुद्धच्या लढाईत इस्त्रायलने भारताला बिनशर्त मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. महत्वाचे म्हणजे या मदतीमध्ये कुठलीही मर्यादा नसेल. भारताला लागेल तितकी मदत आणि सहकार्य करायला आम्ही तयार आहोत असे इस्त्रायलचे नवनियुक्त राजदूत डॉ. रॉन मल्का यांनी म्हटले आहे. इस्त्रायलने मोक्याच्या क्षणी भारताला साथ देण्याचा शब्द दिला आहे.  पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे देशात युद्धज्वराचे वातावरण आहे. भारताने पाकिस्तानवर इस्त्रायलसारखी कारवाई करावी असा जनसामान्यांमध्ये मतप्रवाह आहे. जेरुसलेम ..

हिंदू महाग्रंथांमधून मिळाली मानसिक शांती; जलतरणपटू मिसी फ्रॅंकलिन यांचे मत

   मोनॅको : हिंदू धर्मग्रंथ वाचल्याने मला मानसिक शांती मिळते, असे मत ऑलम्पिकमध्ये पाच सुवर्णपदके कमावणाऱ्या अमेरिकन-कॅनेडियन जलतरणपटू मिसी फ्रॅंकलिन यांनी व्यक्त केले आहे. वयाच्या तेवीसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरातून निवृत्ती घेतलेल्या मिसीला खांदेदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे योगासने शिकण्यास सुरुवात केली. यावेळी हिंदू धर्माबद्दल कुतूहल निर्माण झाल्याने जॉर्जिया विश्वविद्यालयातून धर्माचा अभ्यास सुरू केला.   सोमवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी मोनॅको येथे झालेल्या लॉरेस ..

''इमरान खान, मसूद अझहरला पकडून दाखवा''

   चंदिगढ : पुलवामा हल्ल्याबाबत भारताकडे पुरावे मागणाऱ्या इमरान खान यांना पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंह यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानातील बहावलपूरमध्ये दहशतवादी मसूद अझहर लपला आहे. इमरान यांनी त्याला पकडण्याचे धाडस दाखवावे, तुम्हाला शक्य नसेल तर आम्ही ही कारवाई करू, अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानला सुनावले. आपल्या ट्विटमध्ये कॅ. अमरिंदर सिंह म्हणाले, “इम्रान तुम्ही भारताकडे पुलवामा हल्ल्याचे पुरावे मागत आहात. मात्र, मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पुरावे ..

चोराच्या उलट्या बोंबा, इमरान खानची भारताला धमकी!

  इस्लामाबाद : पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे वृत्त पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी फेटाळले आहे. “भारताने युद्धाला सुरुवात केल्यास, पाकिस्तान त्याला उत्तर द्यायला विचार करणार नाही.” अशी धमकी इमरान खान यांनी भारताला दिली.   “कोणताही पुरावा नसताना भारताकडून उगाच पाकिस्तानवर आरोप केला जात आहे. सध्या भारतामध्ये निवडणूकीचा काळ आहे. त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवा. अशी चर्चा भारतात सुरु आहे. हे मी समजू शकतो.” असेही इमरान खान यांनी म्हटले. ..

न्यूयॉर्कमध्ये साजरी झाली शिवजयंती

   दिग्दर्शक व अभिनेते नागराज मंजुळे यांची प्रमुख उपस्थितीन्यूयॉर्क : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यातच नव्हे तर जगभरात प्रचंड उत्साहात साजरी होत आहे. न्यूयार्कमध्येही हाच जोश पाहायला मिळाला. न्यूयार्कमधील भारताचे वाणिज्य दूतावास आणि अल्बानी ढोल ताशा पथक व छत्रपती फाऊंडेशनतर्फे शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिग्दर्शक व अभिनेते नागराज मंजुळे, न्यूयॉर्क स्टेट सिनेटर केव्हिन थॉमस, पश्चिम विंडसर भागाचे महापौर हेमंत मराठे, उप-राजदूत शत्रुघ्न सिन्हा प्रमुख पाहुणे म्हणून ..

कुलभूषण जाधव प्रकरण : आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानचा बुरखा फाडला

   द हेग : कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. यावेळी भारताने पाकिस्तानला चोहोबाजूंनी घेराव घातला. भारतातर्फे अॅड. हरिश साळवे आणि अॅड. दीपक मित्तल यांनी पाकिस्तानचा पर्दाफार्श केला.    हरिश साळवे यांनी केलेल्या आरोपांनुसार, “पाकिस्तानने वारंवार वियना संधी उल्लंघन केले आहे. १३ वेळा विनंती केल्यानंतरही परवानगी नाकारली होती. कुलभूषण जाधव हे निर्दोष असतानाही पाकिस्तान आपल्या दुष्प्रचार सुरूच ठेवला आहे.”  हरि साळवे यांनी ..

पाकिस्ताननेही उच्चायुक्ताला परत बोलवले

पाकिस्ताननेही उच्चायुक्ताला परत बोलवले ..

बलुचिस्तान; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला

  इस्लामाबाद: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याच्या कटू आठवणी ताज्या असतानाच पाकिस्तानच्या सैन्यावर दहशतवादी हल्ला झाला आहे. यात 9 जण ठार झाले असून 11 जण जखमी झाले आहेत. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर हा हल्ला झाला. द बलुचिस्तान पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, बलुच राजी अजोई संगर या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर असलेल्या भागात हा हल्ला झाला. तुरबत आणि पंजगुर यांच्या दरम्यान पाकिस्तानी सैन्यावर आत्मघाती हल्ला करण्यात आला. सौदी ..

पाकिस्तानवर मोठा सायबर हल्ला; भारतीय हॅकर्सकडून २००हुन अधिक साईट हॅक

  नवी दिल्ली- भारतीय हॅकर्सच्या एका गटाने पाकिस्तानच्या जवळपास 200हून अधिक वेबसाइट्स हॅक केले आहेत. टीम आय-क्रूद्वारा हॅक करण्यात आलेल्या या वेबसाइट्स ओपन केल्यास पुलवामा हल्ल्यातील भारतीय शहिदांना श्रद्धांजली वाहिल्याचे निदर्शनास येत आहे आणि पेटती मेणबत्तीही नजरेस पडत आहे. तसेच भारतीय हवाई दलाची लढाऊ विमान तिरंग्याच्या रंगांमध्ये उडताना दिसत आहेत.  पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना आमची श्रद्धांजली, असे या पेजवर लिहले आहे. तसेच पेजवर 14/02/2019चा हल्ला ..