औरंगाबाद विभाग

धक्कादायक..प्रियकराने प्रेयसीचा गळा चिरून केली हत्या ; तीन दिवसानंतर मृतदेहाचे तुकडे घेऊन पोहचला पोलिसात !

औरंगाबाद जिल्हा आज पुन्हा एका खुनाच्या घटनेने हादरला आहे. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील शिऊर म्हणून गावातील एका युट्यूबरने आपल्याच प्रेयसीची गळा चिरून हत्या केली आहे. ..

औरंगाबाद शहरात सध्या इलेक्ट्रिक कार आणि मोटार सायकलची धूम !

पेट्रोल-डिझेलच्या (Petrol - Diesel) दरामुळे त्रस्त झालेल्या जनतेने आता पेट्रोल डिझेलला रामराम ठोकत नवा पर्याय शोधला आहे...

रानडुक्कर शिकार प्रकरणी आठ आरोपी अटकेत

येथील राखीव वनात दि.२ गुरुवारी रोजी काही इसम अवैध शिकार करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची गुप्त माहिती वन विभागास मिळाली. सदरील माहितीच्या अनुषंगाने राहुल सपकाळ वन परिक्षेत्र अधिकारी सोयगाव (प्रा.) हे त्यांच्या टीमसह तात्काळ घोसला राखीव जंगलाच्या दिशेने निघाले. सदर ठिकाणी पोहचले असता वनाधिकाऱ्यांना एक अज्ञात इसम पाठीवर रानडुक्कर घेऊन जात असताना दिसला. वनाधिकारी आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून आरोपीने रानडुक्कर खाली जमिनीवर टाकून डोंगराच्या दिशेने पळ काढला. दरम्यान आरोपी पळ काढत असल्याचे पाहून वनाधिकाऱ्या..

भरदिवसा हत्येचा थरार, कॉलेजजवळून ओढत नेत विद्यार्थिनीचा खून

औरंगाबादमध्ये महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कॉलेजजवळून ओढत नेत विद्यार्थिनींची हत्या करण्यात आली आहे. भरदिवसा कॉलेजजवळ तरुणीची भोसकून हत्या झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे...

देशात ‘अभी नही तो कभी नही’ अशी स्थिती आहे; राज ठाकरे

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून औरंगाबाद येथे राज ठाकरेंच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला...

राज ठाकरेंच्या सभेला परवानगीबाबत पोलिसांचा सस्पेन्स कायम

औरंगाबाद शहरात आजपासून 09 मे 2022 पर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 अन्वये कारवाई होणार आहे. ..

अंधाराचा फायदा घेत देवगिरी एक्स्प्रेसवर दरोडा; प्रवाशांना लुटले

औरंगाबाद पोटूळ येथील रेल्वेस्थानकाजवळ दरोडेखोरांनी गुरुवारी मध्यरात्री देवगिरी एक्स्प्रेसवर दरोडा टाकला...

कॉपी पकडताच शिक्षकाचा पळून जाण्याचा प्रयत्न, औरंगबाादच्या शाळेची मान्यता रद्द

रावीच्या परीक्षाघेण्यासाठी शाळेने चक्क लग्न समारंभात टाकतात, तो मंडप टाकून व्यवस्था केली. या मंडपातच मुलांना परीक्षेला बसवलं. त्याच शाळेत दहावीचीही परीक्षा घेतली ...

जय भवानी जय शिवाजी... देशातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे औरंगाबादमध्ये अनावरण करण्यात आले. छत्रपती शिवरायांचा हा पुतळा देशातील सर्वात उंच आहे. ..

औरंगाबाद मध्ये देशातील शिवरायांच्या सर्वात उंच पुतळ्याचं आज अनावरण शिवप्रेमींची प्रतीक्षा संपणार !

शहरातील क्रांती चौक येथे नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे (Shivaji Maharaj Statue) आज अनावरण होत आहे...

सयाजी शिंदेंच्या 'देवराई'ला भीषण आग

बीड येथे उभारण्यात आलेल्या सह्याद्री देवराईला रविवार दि. १३ फेब्रुवारी रोजी दुपारी अचानक आग लागली. अभिनेते आणि निसर्गप्रेमी असणाऱ्या सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून ही देवराई उभारण्यात आली होती. या आगीमुळे तब्बल दोन एकरवर असलेल्या झाडांचे नकसान झाले आहे. दोन तासांच्या प्रयत्नानंतर वन विभागाला आग विझवण्यात यश आले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही...

जालना ते जळगाव 174 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग लवकरच होणार तयार ; जालना ते जळगाव रुटच्या रेल्वेमार्ग सर्वेक्षणाला मंजुरी

मराठवाड्यातील उद्योग विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या जालना ते जळगाव रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे..

गलवाडा चोरी प्रकरणी सोयगाव पोलिसांनी आवळल्या चौघांच्या मुसक्या

सोयगाव : आठवडाभरापूर्वी सोयगाव तालुक्यातील गलवाडा येथील झालेल्या धाडसी घरफोडी प्रकरणी सोयगाव पोलिसांनी अखेरीस शेंदुर्णी येथील सी.सी.टी.व्ही फुटेजच्या आधारावरून तपास लावून घरफोडी प्रकरणातील चौघांच्या जळगाव जिल्ह्यातून मुसक्या आवळल्या आहे. बुधवारी मध्यरात्री हिंगणे, ता.जामनेर आणि कंडारी आणि लोणवाडी जि.जळगाव येथून चौघांना मुसक्या आवळून अटक केली आहे. याप्रकरणी चौघांना बुधवारी सोयगाव येथील न्यायालयात हजर केले असता, ५ पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ..

औरंगाबाद मध्ये नशेच्या गोळ्यांची सर्रास विक्री, एकाला बेड्या

मेडिकल एजन्सीकडे काम करणारा एक सेल्समन डॉक्टरांच्या कोणत्याही चिठ्ठीशिवाय नशेच्या गोळ्या विक्री करत असल्याची घटना औरंगाबादमध्ये उघड झाली...

औरंगाबादेत शेतकऱ्याच्या मृत्यूने हळहळ ! कर्जाचे पैसे देऊन येतो म्हणाला आणि बाप परतलाच नाही

पोरांनो तुमच्या आईची काळजी घ्या, मी कर्ज घेतलेले पैसे जमा करून घरी येतोच , असं सांगून घरातून निघालेला बाप दोन दिवस झाले तरी आला नाही...

औरंगाबाद स्मार्ट सिटी बस सेवा सुरू; औरंगाबाद बससेवेची जबाबदारी 56 माजी सैनिकांवर

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मागील दोन पेक्षा जास्त महिन्यांपासून बंद असलेली औरंगाबादमधील स्मार्ट सिटी बससेवा पुन्हा एकदा सुरु झाली आहे...

आपल्या कडून साध औरंगाबादचं संभाजीनगर झालं नाही ; फडणवीस, पुन्हा उठणार नामांतराचा मुद्दा?

तुम्ही साधं औरंगाबादचं संभाजीनगर करून दाखवलं नाहीत, अशी खोचक टीका भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना प्रमुख आणि मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली...

वेळ अमावस्येचा सण, गावं पडणार ओस, काय आहे ही वेळ अमावस्या?

भारतासारख्या कृषीप्रधान देशात कृषीशी निगडीत अनेक सणवार असतात. ..

नाताळच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी अजिंठालेणी हाऊसफुल्ल

सोयगाव : नववर्षाची चाहूल, नाताळाच्या सुट्या व त्यास लागून आलेल्या शनिवार व रविवारमुळे अजिंठालेणी पर्यटकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाल्याचे दिसून आले. शनिवारी सकाळपासूनच पर्यटकांचे मोठ्या संख्येने आगमन झाल्याने पर्यटन विकास महामंडळाचे फर्दापूर-अजिंठालेणी टी पॉइंट येथील वाहनतळ दुपारीपर्यंतच हाऊसफुल्ल झाल्याचे पहायला मिळालेे. ..

सोयगाव नगरपंचायतीची वर्षभरात तिसर्‍यांदा आरक्षण सोडत जाहीर

सोयगाव : एकाच नगरपंचायतीचे वर्षभरात तिसर्‍यांदा आरक्षण व सोडत जाहीर होत असल्याने राजकीय इतिहासात पहिल्यांदाच नोंद झाली आहे. उपविभागीय अधिकारी संजीव मोरे, तहसीलदार रमेश जसवंत, मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी, कार्यालयीन अधीक्षक ईश्वर शिमरे, किशोर मोरे, राजू जंजाळ आदींच्या उपस्थितीत सोयगाव नगरपंचायतच्या उर्वरित सर्वसाधारण झालेल्या चार जागांची सोडत गुरुवार, २३ रोजी तहसील कार्यालयात श्रेया रावणे व पलक गायकवाड या मुलींच्या हस्ते चिठ्ठी काढून जाहीर करण्यात आली. ..