नागपूर विभाग

धावत्या मेट्रोमध्ये साजरा होणार योगदिवस ! रातुम नागपूर विद्यापीठाचा निर्णय

स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव, विद्यापीठाचा ऑगस्ट महिन्यात सुरु होणारा शताब्दी महोत्सव तसेच यंदाच्या खेलो इंडिया विद्यापीठ योगासन स्पर्धेत नागपूर विद्यापीठाचे सुवर्ण कामगिरीचे औचित्य साधून यंदाचा जागतिक योग दिवस धावत्या मेट्रोत साजरा करण्याचा निर्णय रातुम नागपूर विद्यापीठाच्या वतीने घेतला आहे...

नागपूरच्या VIP परिसरात पार्सलचा स्फोट; पोलिसाने पाठवले होते पार्सल

नागपूर शहरातील सिव्हील लाईन परिसरात असलेल्या जनरल पोस्ट ऑफिसला आलेल्या एका पार्सलमध्ये झालेल्या अचानक स्फोटाने काल सायंकाळी एकच खळबळ नागपुरात उडाली. ..

पोलिसांना चकवा देऊन पसार झालेल्या कुख्यात ड्रग 'स्मगलर' आबूला अखेर अटक

ताजबाग परिसरात अंमली पदार्थांची तस्करी करणारा तसेच अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांना चकवा देऊन पसार झालेल्या कुख्यात आबू उर्फ फिरोज खान याला पोलिसांनी भंडाऱ्यातून अटक केली आहे...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाचा समारोप रेशीमबाग मैदानावर होणार 2 जूनला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 9 मे रोजी सुरू झालेल्या तृतीय वर्ष वर्गाचा समारोप 2 जूनला रेशीमबाग मैदानावर होणार आहे. यंदा 735 स्वयंसेवक शिक्षार्थी तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गात सहभागी झाले आहेत. ..

अबोली प्रकाश एदलाबादकर यांना रसायनशास्त्रात पीएच डी प्रदान

जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या तिसाव्या दीक्षांत समारंभात अबोली अतुल शिरखेडकर (पूर्वाश्रमीच्या अबोली प्रकाश एदलाबादकर ) यांना रसायनशास्त्र विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली...

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या निवासस्थानावर कोसळलं भलंमोठं झाड

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानावर आज वादळी वाऱ्यामुळे नुकतंच झाड कोसळलं आहे. झाड आकारमानाने भलंमोठं असल्याने त्यांच्या बंगल्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. सुदैवानं या दुर्घटनेत जीवितहानी टळली आहे. ..

संघाने मुस्लिम सेलची स्थापना का केली ? सरसंघचालक मोहन भागवत यांना जनाब म्हणणार का ? संजय राऊत यांचा सवाल

RSSलाही जनाब संघ म्हणायचं का, असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. संघाने मुस्लिम सेलची स्थापना का केली, असा सवाल त्यांनी केला आहे. ..

सावधान ... होळी खेळणाऱ्यांननी तोडले नियम तर थेट जेलची कोठडी !

होळी आणि धुळवडीच्या दिवशी दारू पिऊन हुल्लडबाजी करणाऱ्यांची होळी थेट कोठडीत जाईल, ..

अभी तो टॉस हुवा है, बॅटिंगचे पाहू; आदित्य ठाकरे यांचे ते सूचक वक्तव्य कुणासाठी?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकारांशी बोलताना भाजपच्या साडेतीन नेत्यांचा भांडाफोड करण्याचा इशारा दिला आहे...

शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या भागात वैद्यकीय प्रकल्प उभे राहणे ही.काळाची गरज - नितीन गडकरी

स्व. सिध्दार्थ गुप्ता स्मृती कॅन्सर ब्लॉकचे उद्घाटन आज नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी माजी खा. दत्ता मेघे, पालकमंत्री सुनील केदार, खा. रामदास तडस, आ. रणजित कांबळे, दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु वेदप्रकाश मित्रा, आ. समीर मेवर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे येथे दत्ता मेघे आदी उपस्थित होते. ..

संघ मुख्यालय रेकी प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे

नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात रेकी केल्याच्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसला सोपविण्यात आला आहे. ..

पटोलेंनी उल्लेख केलेला तो गावगुंड अखेर प्रकटला

भंडारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचार संपल्यानंतर नाना पटोले यांनी मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो, असे वक्तव्य केले होते. ..

वैमानिकाला हृदयविकाराचा झटका

नागपूर : मस्कत ते ढाक्का या मार्गावर प्रवास करीत असलेल्या बांगलादेश एअरलाईन्सच्या विमानाच्या वैमानिकाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने हे विमान आकस्मिकरित्या नागपुरात उतरविण्यात आले आणि वैमानिकाला शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ..

माहितीचा अधिकार हे सजग नागरिकांचे शस्त्र!

नागपूर : माहितीचा अधिकार हा प्रत्येक सजग नागरिकाच्या हातातील शस्त्र आहे. मात्र, त्याचा उपयोग समाजाच्या चांगल्यासाठी कसा करायचा, हे समजून घेणं ही प्रत्येक सजग नागरिकाची जबाबदारी आहे. नागरिकांच्या अशा पुढाकारातून अनेक समस्या सोडविणे शक्य आहे. मात्र, हे शस्त्र नेमकेपणाने आणि अचूक कसे वापरायचे, हे समजून घेण्यासाठी त्यातील तरतुदी समजून घेणे आवश्यक असल्याचे मत, उपराजधानीतील प्रख्यात आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी व्यक्त केले. ..