उद्योग

जम्मू काश्मीर मधील महिलांनी बनवलेल्या खादी वस्तू विक्रीसाठी खुल्या

जम्मू काश्मीर मधील कलम ३७० हटविल्यानंतर तेथील जीवनमान पुन्हा पूर्वपदावर येत असून तेथील नागरिकांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. जम्मू काश्मीर मध्ये काही महिलांनी एकत्र येऊन खादी ग्रामोद्योगच्या सहकार्याने रुमाल बनविले होते. त्यांच्या विक्रीचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला...

कांद्याची भाववाढ झाली; पण या शेतकऱ्याची झाली बक्कळ कमाई

राज्यासह देशात कांद्याचे भाव वाढल्यामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत, पण याच कांद्याने एका कर्जबाजारी शेतकर्‍याला करोडपती बनवले आहे. मल्लिकार्जुन असे या शेतकर्‍याचे नाव असून, तो कर्नाटकमधील चित्रदुर्ग जिल्ह्यातील डोड्डासिद्वावनहल्ली येथील रहिवासी आहे...