विशेष बातमी

अवयवदानात महाराष्ट्राची सर्वोत्तम कामगिरी

 टीम तभाजळगाव, 1 डिसेंबर :अवयवदान हेच ‘श्रेष्ठदान’ असे म्हटले जाते. अवयवदानाचे महत्त्व जाणणार्‍या महाराष्ट्राला यावर्षीचा केंद्र सरकारकडून पुरस्कार मिळाला आहे. 30 नोव्हेंबरला राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त दिल्लीत ‘नॅशनल ऑर्गेन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन’तर्फे (छजढढज) आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राचा गौरव करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.  असे करता येते अवयवदानअवयवदान हे जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे आहे. ..

सर्वाधिक सायबर गुन्ह्यात नाशिकनंतर जळगावचा क्रम

ऑनलाईन फसवणूक होणार्‍यांमध्ये सुशिक्षितांची संख्या अधिक..