अध्यात्मिक

विश्वशांती धर्म सोहळ्याचे वेरूळला आज होणार ध्वजारोहण

यावल : जय बाबाजी भक्त परिवाराचे राजधानी आश्रम म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्रीक्षेत्र वेरूळ येथिल आश्रमात १ ते ९ डिसेंबर पासून सलग ९ दिवस विश्वशांती धर्म सोहळा होणार आहे. सोहळ्यादरम्यान भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे ध्वजारोहण श्रीक्षेत्र वेरूळ येथील आश्रमात सोमवारी १८ नोव्हेंबर रोजी आश्रमीय संतांसह राज्यभरातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे...

कलौ कीर्तन वरिष्ठ

   दासबोधातील श्रवणभक्तीचे समर्थकृत वर्णन तसेच श्रवणासंबंधी काही शास्त्रीय माहिती आपण मागील लेखात पाहिली. माणसाने पुष्कळ ऐकले, वाचन केले, अभ्यासले आणि त्यातील सार आत्मसात केले की त्याला वाटू लागते, आपण हे दुसऱ्याला सांगितले पाहिजे. या वृत्त..