नाशिक विभाग

मालेगाव शहरात भर दिवसा दरोडा , गॅस एजन्सीमध्ये, पिस्तुलचा धाक दाखवून १ लाख लांबविले !

नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या सटाणा नाका भागातील कलंत्री गॅस एजन्सीमध्ये दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना घडली उघडकीस आली आहे...

धक्कादायक... अल्पवयीन प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर बलात्कार, नाशिकमध्ये डॉक्टरला अटक !

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोरवाडी येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर डॉक्टरने बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे...

अश्विनी देवरे यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षी देशाला दिली अनोखी भेट ! महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या महिला आयर्नमॅन

कझाकिस्तानमध्ये झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत अश्विनी देवरे यांनी विक्रमी कामगिरी करत तिरंगा मानाने फडकाविला...

कौमार्य चाचणीची मागणी करणाऱ्यांना बसला चाप ! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा ऐतिहासिक निर्णय ...

देशभरातील जातपंचायतींना राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने धक्का देत ऐतिहासिक निर्णय दिला आहे. स्त्री कुमारी आहे अथवा नाही हे जाणून घेण्याचा अधिकार कुणालाच नाही असं निर्णयात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने म्हटले आहे...

धक्कादायक... सप्तशृंगीगडाच्या घाटात देवी संस्थानच्या सुरक्षा रक्षकांचा खून !

Shocking... Murder of security guards of Devi Sansthan in the ghat of Saptshringigad!..

" आई " या उपाधीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना...

(Nashik) जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील ढेकू या छोट्याशा गावात ही भयानक घटना घडली आहे. येथील जनाबाई अप्पा पेंढारे यांनी आपल्या मुलाच्या मानसिक आजाराला कंटाळून जनार्दन अप्पा पेंढारे यांची हत्या (Murder) करण्यासाठी संशयित समाधान दौलत भड यास सुपारी दिली होती. ..

नाशिकमध्ये अफगाणी सुफी धर्मगुरूची गोळ्या झाडून हत्या !

नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून आता येवला तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे...

धक्कादायक ... नाशिकच्या सुप्रसिद्ध आयुर्वेदिक दुकानात आढळले वन्यप्राण्यांचे अवयव !

रविवार कारंजा वरील एका प्रसिद्ध आयुर्वेदिक दुकानात वनविभागाने धडा टाकली असून या कारवाईत वन्यप्राण्यांचे अवयव आढळून आल्याची धक्कादायक समोर आली आहे...

क्रिकेट खेळतांना मैदानावरच आला हृदयविकाराचा झटका, ज्येष्ठ खेळाडूचा मृत्यू!

नाशिकमध्ये (Nashik) क्रिकेट खेळतांना फलंदाजीसाठी उतरलेल्या एका ज्येष्ठ खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ..

इगतपुरीत थरार घटना ! घर जाळून 20 वर्षे तरुणीची हत्या

इगतपुरीत भयानक घटना पाहायला मिळाली. घर जाळून 20 वर्षे तरुणीची हत्या करण्यात आली. अधरवड येथे 10 ते 20 जणांच्या टोळक्याने कातकरी वस्तीतील तीन घरे जाळली. पहाटेच्या सुमाराला कातकरी वस्तीतील थराराने नागरिक भयभीत झाले होते. ..

कत्तलीच्या उद्देशाने गुरांची वाहतूक करणाऱ्या वाहनास पिंपळनेर पोलिसांनी मुद्देमालासह घेतले ताब्यात

पिंपळनेर - सटाणा महामार्गावरून कत्तलीच्या उद्देशाने गाय व गुरे घेऊन जाणारे वाहन जाणार असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांना प्राप्त झाली होती. सदर माहिती प्राप्त झाल्यानंतर तात्काळ सपोनि साळुंके यांनी एक पथक तयार करून पिंपळनेर ते सटाणा रोडवर शेलबारी घाटात सरकार हॉटेलच्या पुढे सापळा रचला व संशयित वाहनाचा शोध सुरू ठेवला. या वेळेस तेथे पिकअप वाहन क्रमांक एम एच ०४ डी एस ९३९१ या वाहनाला थांबवून चौकशी केली असता ताडपत्रीच्या आत त्यात ..

नांदुरशिंगोटे येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसची 75 वर्ष पूर्ण

नांदुरशिंगोटे येथे बससेवेला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सिन्नर आगारातर्फे लालपरीची पूजा करण्यात आली. येथील बसस्थानकावर उपसरपंच निवृत्ती शेळके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी युवा नेते दीपक बरके, व्हीपी नाईक हायस्कूलचे अध्यक्ष संदीप भाबड, नाना पाटील शेळके, भारत दराडे आदी उपस्थित होते. ..

नाशिकमधील बालविवाहास आळा घालण्यास जिल्हा परिषदेचा पुढाकार

बाल विवाहास आळा बसण्यास नाशिकमध्ये जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात महिला व बालकल्याण विभाग आणि यूनिसेफ या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक लीना बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली...

धक्कादायक.... त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ गुरुपीठात ५० कोटींचा अपहार?

नाशिकच्या (Nashik) त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ (Shri swami samarth) गुरुपीठात ५० कोटींचा अपहार झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे...

नाशिकचे झाकीर हुसेन रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत

कोरोना काळात राज्यभरात ऑक्सिजनचा तुटवडा असताना नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात (dr zakir hussain hospital) ऑक्सिजनच्या (Oxygen) टँकमध्ये गळती झाल्याची त ही अत्यंत दुर्देवी घटना घडली होती नाशिकमधलं तेच डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. ..

नाशिकजवळ रेल्वेचा भीषण अपघात ; जयनगर एक्स्प्रेसचे डब्बे रुळावरुन घसरले

नाशिकजवळ भीषण रेल्वे अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये रविवारी एलटीटी-जयनगर एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले...

सप्तशृंगी गडावर रामनवमीपासून चैत्रोत्सवास होणार सुरुवात, निर्बंध उठवल्यानं भाविकही उत्साही

देवीच्या साडेतीन पीठांपैकी अर्ध पीठ असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगी गडावर रामनवमीपासून चैत्रोत्सव सुरू होत आहे. या चैत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे...

डॉ. सुवर्णा वाजे जळीतकांड ; संशयित पती संदीपच्या मावसभावाला नाशिकमध्ये बेड्या

अतिशय थंड डोक्याने नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुवर्णा (Dr. Suvarna Waje) वाजे खुनप्रकरणात संशयित (suspect) पती संदीपच्या मावसभावाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...

अंत्यविधीहून येणाऱ्या पती-पत्नीचा नाशिक मध्ये भीषण अपघात ;एका किंकाळीनंतर सारेच शांत…

नातेवाईकाचा अंत्यविधी आटोपून घरी परतणाऱ्या पती-पत्नीला नाशिकरोड येथे मागून आलेल्या डंपरने चिरडल्याची भीषण घटना घडली. या अपघातामध्ये दुचाकीवरील जोडप्याचा जागीच मृत्यू झाला,..

डॉ. सुवर्णा वाजे जळीत कांड; संदीप वांजेच्या 3 मित्रांची चौकशी, पण शेवटचा मोहरा बाकी!

नाशिकमधील बहुचर्चित अशा डॉ. सुवर्णा वाजे खून प्रकरणाचा तपास शेवटच्या टप्प्यात आला असून, डॉ. सुवर्णा वाजेंना पती संदीप वाजेने संपवल्याचे समोर आले आहे...

डॉ. सुवर्णा वाजे यांचा खूनातील आरोपी त्यांचा पतीच ; हाडांचा डीएनए जुळताच संदीप वाजेंना बेड्या!

शहरातील बहुचर्चित डॉ. सुवर्णा वाजे खून प्रकरणाचा तब्बल दहा दिवसांनंतर उलगडा झाला असून हा खून त्यांचे हती संदीप वाजे यांनीच केल्याचे समोर आले आहे...

नाशिक मध्ये स्कूल बस जाळून खाक ; सुदैवाने जीवित हानी टाळली

कॉरोनचा धोका थोडाफार मावळला आणि काल पासून राज्यातील शाळा सुरु झाल्या त्यातच नाशिकमध्ये (Nashik) आज मंगळवारी दुपारी एक अतिशय धक्कादायक घटना घडली. ..

घरच्या घरी कोरोना टेस्ट आता पडेल भारी; महापालिकेची मेडिकल दुकानदारांना तंबी!

अनेक जण मेडिकलवरून कोरोना किट खरेदी करून स्वतःची टेस्ट करत आहेत. असे नागरिक पॉझिटिव्ह आले तरी त्यांची नोंद महापालिकेकडे असत नाही. ..

छगन भुजबळांच्या घरासमोर असे अनोखे आंदोलन

महाविकास आघाडी सरकारने विद्यापीठ कायद्यामध्ये सुधारणा केली आहे. या नव्या या कायद्याच्या माध्यमातून प्र. कुलपती हे नवीन पद तयार करण्यात आले आहे...

कोरोनाबाबत ‘मालेगाव मॅजिक’चे कोडे!

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत गलितगात्र झालेले नाशिक जिल्ह्यातले मालेगाव उभ्या राज्याने पाहिले. इथे सुरुवातीला ज्या पटीने रुग्ण आणि मृत्यू वाढले, ते पाहता साऱ्यांनाच धास्ती झाली...

आश्चर्यच ! चोराने चोरी केलेले तब्बल तीन तोळे सोन्याचे दागिने केले परत ;सोबत लिहिली सॉरी ची चिट्ठी

देशात रोज कुठे ना कुठे चोरीच्या घटना घडत असतात. कोणाची गाडी, कोणाचे सोने तर कोणाचे पैसे चोरी होत असतात. ..

कृषी अधिकाऱयांच्या घोटाळ्यावर घोटाळा आणि त्याला वेगळेच वळण

नाशिकमध्ये 16 कृषी अधिकाऱ्यांनी तब्बल 147 शेतकऱ्यांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे एकीकडे राज्यभर खळबळ उडाली आहे. ..

लस नाही तर रेशन नाही : छगन भुजबळांनी दिला इशारा

नाशिकमध्येही गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. ..

'लसीकरणासंबधी एक नवीनच घोटाळा समोर

कोण कोणाची आणि कशाप्रकारे फसवणूक करेल हे सांगता येत नाही. सध्या सायबर घोटाळ्या प्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक फसवणुकीचे गुन्हे दररोज समोर येत आहेत...

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक : संभाजी ब्रिगेडचे कृत्य

नाशिक : येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली आहे. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक, चुकीची माहिती लिहिल्याबद्दल शाईफेक करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील यांनी म्हटले. दरम्यान, गिरीश कुबेर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा विविध स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे ..

९४ व्या मराठी साहित्य संमेलनाला नाशिक येथे सुरूवात

94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नाशकात आज ग्रंथ दिंडीने सुरूवात झाली...

नाशिकात भाजप नेत्याची हत्या

नाशिकमध्ये मागील पाच दिवसात तिसरा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ..

मराठी साहित्य संमेलनात चार दिवस भरगच्च कार्यक्रम

यंदाचे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या 3 ते 4 डिसेंबर या कालावधीत नाशकातील भुजबळ नॉलेज सिटी परिसरात होत असून, यानिमित्ताने ग्रथदिंडी, पुस्तक प्रदर्शन, कविकट्टा, परिसंवाद, मुलाखत, कथाकथन, बालसाहित्य मेळावा अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे...

नाशिकमध्ये गोळीबाराची प्रात्याक्षिके, 'या' ठिकाणी जाण्यास मनाई

५ ऑक्टोबरला हे गोळाबाराची प्रात्यक्षिके होणार असून, इगतपुरी आणि नाशिक तालुक्यातील एक्स सेक्टर या ठिकाणी जाण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत. ..

सोने 150 रुपयांनी, तर चांदी 300 रुपयांनी महाग

येथील सराफा बाजार पेठेमध्ये बुधवारी (15 सप्टेंबर) 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 47650, तर चांदीचे दर किलोमागे 66500 रुपये नोंदवले गेले. मंगळवारच्या तुलनेत सोन्याच्या भावात 150 आणि चांदीच्या भावात 300 रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळाली...