शेअरबाजार

शेअर बाजारात मोठी घसरण सेन्सेक्स तब्बल १४५० अंकांनी कोसळला, निप्टीतही मोठी घसरण

शेअर मार्केट (stock market) सुरू होताच पहिल्याच सत्रात मार्केटमध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली. ..

मुंबई निर्देशांकांने घेतली 1552 अंकांची उसळी तर निफ्टीमध्ये 411 अंकांची तेजी

उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा, उत्तराखंड आणि पंजाबमधील निवडणुकीचे निकाल हाती येत आहे, सत्ताधा-यांची मजल दरमजल सुरु असल्याच्या चर्चांनी बाजारात उधाण आले आहे. ..

शेअर बाजारात पडझड ... .सेन्सेक्स तब्बल 1300 अंकांनी कोसळला

जागतिक शेअर बाजारातही रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम दिसत आहे.आज, सोमवारी सकाळी बाजार सुरू होताच Sensex सेन्सेक्स 1300 अंकांनी कोसळला. तर, निफ्टीतही मोठी पडझड झाली आहे. ..

शेअर मार्केट : गुंतवणूकदारांचे २.५ लाख कोटी पाण्यात

शेअर बाजारात मंगळवारी जोरदार घसरण दिसून आली. सेन्सेक्स ३८३ अंशांनी कोसळला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे २.५ कोटी पाण्यात गेले आहेत. सेन्सेक्स ५७,३०० अंशांवर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंज च्या निफ्टी मध्येही मंगळवारी घसरणच दिसली. निफ्टी ११४ अंशांनी घसरून १७,०९२ अंशांवर बंद झाला. रशिया-युक्रेन सीमांवर असलेला तणाव अजूनही संपलेला नसल्याने आणि पुतीन यांच्या पूर्व युक्रेन मध्ये सैन्य पाठवण्याच्या निर्णयामुळे जागवरचे युद्धाचे ढग अजूनही विरलेले नाहीत. त्याचेच पडसाद मंगळवारी बाजारात दिसले...

भारतीय शेअर बाजाराची सुरुवात अतिशय नकारात्मक

भारतीय शेअर बाजाराची सुरुवात अतिशय नकारात्मक झाली. शेअर बाजार जवळपास 1500 अंकांच्या घसरणीसह सुरू झाला. जागतिक शेअर बाजारातही घसरण असल्याचे दिसून आले. ..

शेअर बाजार : आठवडा अखेरीस गुंतवणूकदारांचा विक्रीचा सपाटा

शुक्रवारी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स ७७३ अंशांनी कोसळून ५८,१५३ अंशांवर तर निफ्टी २३१ अंशांनी कोसळून १७३७५ अंशांवर आला. गेल्या काही दिवसांतील तेजीला आज खीळ बसली. जगभर वाढत असलेली महागाई आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह कडून व्याजदरांत वाढ होण्याच्या भीतीने ही घसरण दिसून आली आहे. शुक्रवारी दिवसाच्या सुरुवातीपासूनच घसरण दिसत होती...

आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजार गडगडला

सेन्सेक्स १०३० अंकांनी घसरला तर निफ्टी ३०२ अंकांनी..

सलग पाचव्या दिवशी सेन्सेक्सची 600 अंकांनी घसरण !

जागतिक बाजारपेठेतील धोरणांचा थेट परिणाम आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दिसून आला. देशांतर्गत शेअर बाजाराला कमकुवत सुरुवात झाली...

शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीने मारली उसळी

आज शेअर बाजार ने सुरू होताच चांगले संकेत दिले. सुरुवातीच्या काही मिनिटांतच सेन्सेक्स २०० अंकांनी तर निफ्टी ६२ अंकांनी वधारला. ..

नवीन वर्षात शेअर बाजारात धम्माल सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला

नवीन वर्षात शेअर मार्केट मध्ये चांगलीच धम्माल पाहायला मिळाली नवीन वर्षातील व्यवहाराचे शेअर मार्केटने चांगलेच स्वागत केले...

शेअर बाजारात तेजी कायम, निफ्टी-BSE मध्येही झाली वाढ

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सुरुवातीच्या घसरणीनंतर भारतीय बाजारांनी जबरदस्त रिकव्हरी दाखवली. ..

वर्ष अखेरीस शेअर बाजाराची दमदार सुरुवात;सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला, निफ्टीने गाठला 17000 अंकाचा टप्पा

शुक्रवारी, शेअर बाजाराची दमदार सुरुवात झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 300 अंकांनी वधारत 57,251 अंकावर सुरू झाला. तर, निफ्टीने देखील बाजार सुरू होताच 17,000 निर्देशांक टप्पा ओलांडला...

काल शेअर बाजार कोसळला, आज सावरला; सेन्सेक्समध्ये 600 अंकांची भरारी

- शेअर मार्केट लॉकडाउनची टांगती तलवार, परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांनी केलेली विक्री आदी कारणांमुळे बाजारात घसरण झाल्याचे म्हटले गेले ...

शेअर बाजार मध्ये काळा सोमवार सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला

शेअर बाजारातील गुंतवणुकदारांसाठी आज दिवस काळा सोमवार ठरला. शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. ..

सेन्सेक्स 360 अंकांनी वधारला

सेन्सेक्सची सुरुवात आज दमदार झाली. बाजार सुरू झाल्यानंतर काही वेळेतच सेन्सेक्स 360 अंकांनी वधारला होता...

सेन्सेक्स पहिल्यांदाच 55,000 उच्चांकावर

आज दिवसभरात सेन्सेक्सने सर्वकालिन उच्चांकाला गवसणी घालत 55,487.79 चा आकडा गाठला आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँकांच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाल्याचा परिणाम सेंसेक्सवर जाणवला आहे..

भांडवल बाजारातील तेजी कायम

मुंबई : देशातील भांडवली बाजारातील तेजीचे सत्र सुरूच असून, आज गुरुवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 123.07, तर राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टी 35.80 अंकांनी वधारला. आजच्या सत्रात सार्वजनिक क्षेत्रातील बँका, स्थावर मालमत्ता आणि माध्यम कंपन्यांच्या समभागांना फायदा झाला. निर्देशांक 54,492.84, तर निफ्टी 16,294.60 अंकांवर बंद झाला...

निर्देशांक, निफ्टीने गाठला विक्रमी स्तर

मुंबई : दिग्गज कंपन्या एचडीएफसी, इन्फोसिस आणि टीसीएसच्या समभागांवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्याने आज मंगळवारच्या सत्रात निर्देशांकाने 873 अंकांची भरारी घेतली. राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टीनेही प्रथमच 16 हजार अंकांचा पल्ला ओलांडला आहे. निर्देशांकाने 872 अंकांची उसळी घेत आजवरचा 53,823.36 अंकांचा उच्चांक गाठला, तर राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टीही 245.60 अंकांच्या कमाईसह 16,130.75 या स्तरावर बंद झाला...