वेध

मसूद अझहरनंतर अब्दुल मक्की!

अब्दुल रहेमान मक्की! लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदचा हा साळा! 16 कोटी रुपयांचे इनाम असलेल्या मक्कीला एक आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावे यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रात केलेले प्रयत्न चीनने नुकतेच हाणून पाडले व नंतर याचे समर्थनही केले...

बेशिस्त पार्किंगवर रामबाण उपाय

यापूर्वी महाराष्ट्रात देवीचा रोग मोठ्या प्रमाणात पसरला होता. त्यापासून प्रतिबंध करण्यासाठी राज्यात देवीची लस मोठ्या प्रमाणात देण्याचे अभियान शासनाने राबविले होते...

पुरातन वास्तू जतन; गंभीर अनास्था!

असे म्हटले जाते, इतिहास विसरून भविष्याकडे केलेली वाटचाल अवघड असते. आपल्या नगरात एकतरी वास्तू अशी असते; जी आपल्याला आपल्या भूतकाळाची आठवण करून देते. ..

राज्यसभा निवडणुकीचा अन्वयार्थ!

राज्यसभेच्या ५७ जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. यातील ४१ जागांसाठी अविरोध निवड झाल्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक ही १६ जागांसाठीच झाली. ..

तुटेपर्यंत ताणू नये!

आता तर मुंबई उच्च न्यायालयानेसुद्धा S. T. Employees एस. टी. कर्मचार्‍यांना कामावर रुजू होण्याच्या सूचना केल्या आहेत. सोबतच, या S. T. Employees कामगारांना कामावरून काढू नये. सर्वांना पुन्हा सामावून घ्यावे. त्यांनी आंदोलन सुरू केले तेव्हा परिस्थिती वेगळी होती. पण आता त्यांच्या जगण्याचे साधन त्यांच्यापासून हिरावून घेऊ नका, असे स्पष्ट निर्देशही न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत. त्यामुळे एक स्पष्ट आहे की, कुणीही या कर्मचार्‍यांच्या विरोधात नाही. त्यांना त्यांचा हक्क मिळावा अशाच सर्वांच्या भावना आहेत. ..

सक्रिय सहभागाची अपेक्षा

हिंदू नववर्षाचा Gudhipadva प्रारंभ असलेली वर्षप्रतिपदा आणि रामनवरात्रीला प्रारंभ होत आहे. मागील दोन वर्षांपासून बंद ठेवण्यात आलेले धार्मिक उपक्रम, उत्सव आता प्रारंभ झाले आहेत. ..

बलसागर भारत होवो...

समर्थ रामदास स्वामींनी बलदंड शरीरासाठी सूर्यनमस्कार सांगितले आणि 12 मारुती मंदिरांची स्थापना केली. मातृहृदयी साने गुरुजी 'बलशाली भारत होवो, विश्वात शोभूनि राहो' असे म्हणाले. ..

निर्णायक विजय मिळविण्याची वेळ!

जो आपल्या जीवावर उठला आहे, त्याला संपविण्यात मानवाधिकाराचे कसलेही उल्लंघन होत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. आता शत्रूवर निर्णायक विजय मिळविण्याची वेळ आली आहे. थोडी कठोर कारवाई केल्यानंतर आम्ही जर पुन्हा दयामाया दाखवणार असू तर त्याचा काहीएक उपयोग होणार नाही; उलट अतिरेकी आणखी शिरजोर होतील, हेही लक्षात घ्यावे लागणार आहे. सध्या अतिरेक्यांनी ड्रोन जिहाद पुकारला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत गेल्यास आपला सफाया होऊ शकतो, या भीतीने अतिरेक्यांना ग्रासले असल्याने ते ड्रोनच्या माध्यमातून ..