आरोग्य

वापरलेली ‘चहा पावडर’ही आहे लाख मोलाची!

वापरलेली चहा पावडर कुणी सहसा पुन्हा वापरत नसेल. कारण आपल्यादृष्टीने ती अजिबात कामाची नसते. पण आम्ही वापरलेल्या चहा पावडरचे जे फायदे सांगणार आहोत ते वाचून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल अन् म्हणाल - वापरलेली चहा पावडरही आहे लाख मोलाची...

कॉम्प्युटर, मोबाईल आणि डोळ्यांचे आरोग्य

संगणकाच्या अतिवापराने अश्रुपटल कोरडे होण्यासोबतच एका विशिष्ट अंतरावर सातत्याने नजर केंद्रित केल्याने डोळ्यांमधील बाहुलीचे स्नायू थकतात. त्यामुळेदेखील वरील त्रास जाणवायला सुरुवात होते. संगणकाच्या वापरामुळे डोळ्यांना होणार्‍या या त्रासाला कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम म्हणतात. ..

देशात रक्तपेढ्यांची संख्या ३२६३ तर राज्यात ३४०

मुंबई: राज्यातच नव्हे तर देशभरात वाढते अपघात चिंतेची बाब आहे.  विविध आजारात व अपघातात रुग्णांना रक्ताची आवश्यकता असते. असे असताना देशात केवळ ३२६३ इतक्याच रक्तपेढ्या असल्याची माहिती समोर येत आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.  मंत्री अश्विन कुमार यांनी दिलेल्या माहितीमध्ये देशभरात ३२६३ इतक्या रक्तपेढ्या कार्यरत असून त्यापैकी महाराष्ट्रात ३४० रक्तपेढ्या कार्यरत आहेत. देशातील ७१ जिल्ह्यांमध्ये आणि जिल्ह्यांच्या ठिकाणी ..