आहार

गुळाचा पौष्टीक चहा !

सध्या थंडीने जोर पकडला आहे आणि या वातावरणात चहा हवाहवासा वाटतो. पण, जास्त साखर पोटात जाणे हितावह नसल्यामुळे चहा नको! असं म्हटल्या जातं. साखरेऐवजी गुळाचा चहा चविष्ट तर असतोच शिवाय पौष्टीकही असल्याने फायदेशीर ठरतो. पण, बरेचदा गुळाचा चहा नासतो, असा अनुभव येतो. आज आपण दूध न फाटता छान, चविष्ट आणि हिवाळ्यात आरोग्याला हितकारक असा गुळाचा चहा कसा बनवायचा हे बघूया ! ..

अळूच्या वड्या

पश्चिम महाराष्ट्रात अळू नावाने प्रसिद्ध असलेली धोप्याची पाने असे नामाभिधान असलेल्या आळूच्या पानांच्या वड्या बनविण्यासाठी सोपी आणि झटपट कृती खालीलप्रमाणे ! ..

आजचा मेनू : बटाटापूरी

बटाटा पुरी पाककृती ..