करियर मार्गदर्शन

भीती न बाळगता स्वबळावर करिअरचा निर्णय घ्या : प्रा. राहुल त्रिवेदी

दहावीनंतर आपल्याला करण्यासाठी विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. बऱ्याचदा गुण चांगले असतात, मात्र कुठल्या शाखेला प्रवेश घ्यायचा हा प्रश्न विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही पडतो. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी स्वतःचा कल जाणून घेणं आवश्यक आहे. आपल्याला कुठल्या विषयात करिअर करायचं आहे, हे समजून घ्या. ..

करियर: व्यापक कल्पना

करियर: व्यापक कल्पना..

विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करताना अशी घ्या काळजी!

   दहावीच्या परीक्षा ४ मार्चपासून तर १२ वीची परीक्षा २१ फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. वर्षभर तुम्ही अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पण सर्वांचे ध्येय एकच असेल, परीक्षेत चांगले मार्क मिळावेत. पालकांची देखील अशीच अपेक्षा असते. त्यासाठी मग फक्त थोडेच दिवस उरलेत अभ्यास करायला. चला तर मग, या शेवटच्या काही दिवसात विद्यार्थ्यांनी कशापद्धतीने तयारी करावी, ते पाहूया...  १) प्रथम वेळेचे टाईम टेबल ठरवा. पहाटे ४ वाजता उठा. फ्रेश व्हा आणि अभ्यासाला ..