पुणे विभाग

प्लॅस्टिक फुले विक्रीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना फटका ; शेतकऱ्याची हरित लवादाकडे याचिका दाखल

प्लॅस्टिक फुले विक्रीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना फटका ; शेतकऱ्याची हरित लवादाकडे याचिका दाखल ..

पुणेकरांसाठी सावधानतेचा इशारा... रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लि. होणार लवकरच बंद !

जर तुमचे रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये खाते असेल आणि त्यात भरीव रक्कम जमा असेल, तर ते ताबडतोब काढा. कारण ही बँक पुढील आठवड्यात बंद होणार आहे. ..

कोरोना योध्यांसाठी आनंदाची बातमी... मानधन तत्वावरील वैदकीय कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी सेवेत घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश !

कोरोना महामारीच्या जिवघेण्या साथीत महापालिकेच्या वेगवेगळ्या रुग्णालयात मानधन तत्वावर कार्यरत असलेल्या, नर्सेस आणि इतर काही वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार आता पिंपरी-चिंचवड महापालिका कायमस्वरूपी सेवेत रुजू केल जाणार आहे. ..

धक्कादायक ... कालका साईनगर एक्स्प्रेसमध्ये आढळली कोविड पॉझिटिव्ह डेड बॉडी !

कालका साईनगर एक्स्प्रेस साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकावर रात्री पोहोचली. त्यानंतर रेल्वेची सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या गाडीतील एका डब्यात बांधून ठेवलेली बॉडी दिसून आली...

काश्मीरच्या संवेदनशील भागात पुढील वर्षी गणेशोत्सव ; प्रसिद्ध 8 मंडळांची घोषणा !

संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा केला जातो. आज दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन केले जात आहे...

धक्कादायक... सीसीटीव्ही झाकून 5 मुली निवारागृहातून 5 मुली पळाल्या

: घरून काहीही न सांगता पुण्यात आलेल्या पाच अल्पवयीन मुलींनी फुरसुंगीच्या निवारागृहातील अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना चकवा देत सीसीटीव्ही कॅमेर्‍यांवर प्लास्टिकची पिशवी टाकून पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे...

देशासाठी शहीद झालेल्या क्रांतिकारकांचा देशाला अभिमान आहे : राज्यपाल कोश्यारी

देशासाठी शहीद झालेल्या क्रांतिकारकांचा देशाला अभिमान आहे. क्रांतिकारकांचे कार्य देशासाठी प्रेरणास्त्रोत आहे, असे प्रतिपादन (Governor Bhagat Singh Koshyari) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. ..

आनंदाची बातमी... हजारो नागरिकांचा जीव घेणारा काेराेनाचा ‘डेल्टा व्हेरिएंट’ राज्यातून नामशेष !

महाराष्ट्रात एक आनंदाची बातमी समोर आली आहे. हजारो महाराष्ट्रात जिनाेम सिक्वेन्सिंग करणाऱ्या प्रयाेगशाळा ‘इंडियन सार्स काेविड जिनाेमिक काॅन्साेर्टियम’ (इन्साकाॅग) चे समन्वयक तथा बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयाेगशाळा विभागाचे प्रमुख डाॅ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली. ..

पुण्यात धावली प्रदूषण विरहित स्वदेशी हायड्रोजन इंधन बस !

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) आणि KPIT लिमिटेड या खासगी कंपनीने स्वदेशी विकसित केलेली प्रदूषण विरहित 'हायड्रोजन फ्युएल सेल (hydrogen fuel) ' बस पुण्यात सुरू झाली आहे ...

सावधान...वेळीच लक्ष द्या ,तुमची मुले सायबर चोरट्यांबरोबर तर गेम खेळत नाहीत ना!

मुले मोबाईल गेमच्या आहारी जाण्यास कारणीभूत असते त्यांची आई ..

धक्कादायक ! गुप्तधनासाठी 4 वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण, अमावस्येला देणार होते बळी

समाजात अंधश्रद्धा अजून ही खोलपर्यंत रुजली असल्याचं अनेकदा समोर येतं आहे . अशीच एक घटना पिंपरी चिंचवड आणि जुन्नर मध्ये घडली...

धक्कादायक... पुण्यात कॉलेजच्या विद्यार्थ्यांना दारु पिण्यासाठी प्रोत्साहन देणारे फ्लेक्स

पुण्यातील लोणी काळभोर इथल्या MIT कॉलेज बाहेर विद्यार्थ्याना चक्क दारू पिण्यासाठी प्रोत्साहन देणारे फलक (Flakes) लावण्यात आले. ..

मुख्यमंत्र्यांच्या एका फोनने बिहारमधील पुणेकराला उपचारासाठी मिळाली लाखोंची मदत

पाटना येथे राहणाऱ्या पुण्यातील अमोल जाधव यांच्या घरी स्फोट झाला होता.त्यात कुटुंबातील चारही सदस्य गंभीर जखमी झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका फोनमुळे पुणेकराला मदत मिळाली आहे. ..

अमरनाथ ढगफुटी दुर्घटनेनंतर आळंदीचे सात जण बेपत्ता

शुक्रवारी सायंकाळी अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी सदृश्य पावसामुळे झाल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला आहे, ..

धक्कादायक! हॉटेल चालकाने उकळतं पाणी टाकून केला दोन भिकाऱ्यांच्या खून

पुण्यातील सासवड परिसरामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका हॉटेल चालकाने ३ कचरा वेचक भिकाऱ्यांच्या अंगावर गरम पाणी ओतून निर्दयी खून केल्याचा प्रकार समोर आला आहे...

आज लालपरीचा वाढदिवस ; या दिवसाचे औचित्य साधत लालपरी धावणार इलेक्ट्रिकवर, पुणे - नगर मार्गावर पहिली सेवा

सर्वसामान्यांची लाडकी. ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी लालपरी, अर्थात एसटी महामंडळ आज अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे...

खेलो इंडिया स्पर्धेत यशस्वी खेळाडूंच्या पुरस्कार रकमेत वाढ

हरियाणा येथे होणाऱ्या चौथ्या 'खेलो इंडिया' स्पर्धेत यशस्वी खेळाडूंच्या पुरस्कार रकमेत वाढ करून प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना ३ लाख, दुसऱ्या क्रमांकासाठी २ लाख आणि तिसऱ्या क्रमांकासाठी १ लाख रुपयांचा प्रोत्साहन पुरस्कार देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी केली. बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडापीठ सुरू असलेल्या 'चौथी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा' सराव शिबिराला भेट दिल्यानंतर खेळाडूंशी संवाद साधताना ते बोलत होते...

यंदाच्या आषाढी पायी वारीत सहभागी होणार ६ लाख भाविक

यंदा 2 वर्षांनंतर पुन्हा संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीचा पायी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी 40 टक्के भाविकांची संख्या वाढण्याचा अंदाज सांगितला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आषाढी यात्रेत 21 जून दिवशी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. राज्यातील कोरोना संकट संपुष्टात येताच पुन्हा सण समारंभ मोठ्या उत्साहात साजरे होतांना दिसून येत असून सध्या महाराष्ट्राला पंढरपुरच्या वारीची उत्सुकता लागली आहे...

उद्या पुण्यात राज ठाकरेंची सभा

उद्या पुण्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेचं सकाळी 10 वाजता गणेश कला क्रिडा सभागृहात आयोजन करण्यात आलं आहे. या सभेस परवानगी मिळाली आहे. मात्र काही अटी-शर्थी ठेवण्यात आल्या असल्याने नियमांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे...

लाल महालात लावणीची शूटिंग पडली महागात ; वैष्णवी पाटील सह चौघांवर गुन्हा दाखल

इंस्ट्राग्रामवर रिल्स तयार करण्यासाठी अभिनेत्री वैष्णवी पाटीलने पुण्याच्या ऐतिहासिक लाल महालात लावणीवर डान्स करत शूटिंग करुन व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल केले होते...

'पुणे मेट्रोमॅन' शशिकांत लिमये यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मेट्रोमॅन म्हणून ओळख असणारे पुणे, पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्प सल्लागार शशिकांत लिमये यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले. पत्नी, दोन मुली आणि भाऊ असा त्यांचा परिवार आहे. भारतीय रेल्वेतील तज्ज्ञ अधिकारी म्हणूनही लिमये यांची ख्याती होती. पुणे लोहमार्गाचे विस्तारीकरण बाबतचे आराखडे त्यांनी तयार केले होते. ..

मनसेतील अंर्तगत कलह झाला अधिक तीव्र

शहरात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडत आहे. या बैठकीमधून मनसे नेते वसंत मोरे यांचे नाव वगळण्यात आल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे...

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची मनसे नेते राज ठाकरेंवर सडकावून टीका ; तीन ऋतूप्रमाणे बदलणारे नेते

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्यावर सडकून टीका केली आहे. ..

पुणे जिल्ह्यातील कात्रज मध्ये ! एकपाठोपाठ एक सिलिंडर स्फोट

एका पाठोपाठ एक स्फोट होण्याची दृश्य फक्त युक्रेनमध्येच दिसून येत होती. मात्र महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील स्फोटाच्या घटनेनं सगळ्यांना हादरवलेलं आहे...

चोरटयांनी लढविली अजब शक्कल .. सराफाच्या दुकानाशेजारी दुकान घेऊन भिंतीला भगदाड पडून लांबवीले सोने

लक्ष्मी माथा येथील माऊली सराफ पेढीत ज्वेलरी शॉपच्या भिंतीला भगदाड पडले, त्या भगदाडातून ज्वेलरीच्या दुकानात शिरत लाखो रुपयांचे सोने गायब केले आहे. ..

दहावी, बारावी नंतर आता विद्यापीठाच्या परीक्षाही ऑफलाईनच ; लवकरच जाहीर होणार निणर्य?

कोरोनाचा तिसरी लाट पूर्णपणे ओसरली असून कोरोनाचे निर्बंधही कमी करण्यात आले आहेत. त्यानंतर यंदाच्या दहावी , बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षाही ऑफलाईन घेण्यात आल्या आहेत. ..

शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार, पुण्यात बारावीचे बोगस परीक्षा केंद्र?

बारावीच्या परीक्षेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या टिळक रस्त्यावर एका इमारतीमध्ये राव जूनियर कॉलेज आहे..

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आयटीच्या रडारवर...

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) अटक केली...

रेल्वे बोर्डाने जनरल तिकिटावरचे निर्बंध हटवले, मात्र प्रवास १ जुलैपासूनच

रेल्वे बोर्डाने जनरल तिकिटावरचे निर्बंध हटविले आहे. . पुण्याहून धावणाऱ्या तीन रेल्वे गाड्यांना जनरल तिकीट दिले जाणार आहे...

अखेर रेल्वे बोर्डाकडून जनरल डब्यावरील निर्बंध दूर

गेल्या अनेक दिवसांपासून प्रवासी जनरल डब्यांवर असलेले निर्बंध हटवून त्यातून जनरल तिकिटावर प्रवास करण्याची मंजुरी द्यावी, अशी मागणी सातत्याने करीत होते. ..

आरोग्य भरती पेपरफुटी घोटाळा : पुणे सायबर पोलीसांकडून आणखी दोघांना अटक

राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या आरोग्य भरतीच्या पेपरफुटी प्रकरणी पुणे सायबर पोलीसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. गोपीचंद सानप आणि नितीन जेऊरकर अशी या दोघांची नावे आहेत. ..

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहे होणार सोमवारपासून सुरू

गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील( Savitribai Phule Pune University) वसतिगृहे(Hostels) सुरु करण्याच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला अखेर यश आले आहे...

शिवजयंती नियमावलीत शिथीलते बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणार: अजित पवार

पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील कोरोना संसर्गाच्या स्थितीचा आढावा घेतला. ..

जि. प. शाळा शिक्षक बदली प्रक्रियेसाठी सरकार कडून सॉफ्टवेअर निर्मितीचे काम सुरुलवकरच मिटणार बदली प्रक्रियेतील घोटाळा

जिल्हा परिषदांतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांची बदली प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकार सरसावले आहे. बदली प्रक्रियेसाठी सरकारने एका सॉफ्टवेअरची निर्मितीचे काम सुरु केले आहे..

आरोग्य खाते पेपर घोटाळा ; मुख्य म्होरक्या गजाआड

राज्यात गाजत असलेल्या आरोग्य भरती पेपर फुटीतील पुणे सायबर पोलीसांना पाहिजे असलेला आणखी एक म्होरक्या सायबर पोलीसांच्या हाती लागला आहे...

पुणे शहरात बेकायदेशीररित्या खासगी सावकारकीचे प्रमाण बोकाळले; वृद्ध महिलेला मंदिराबाहेर मागायला लावली भीक

शहरात बेकायदेशीररित्या खासगी सावकारीच्या प्रकारातून धक्कादायक प्रकरण समोर आले आहे...

पुण्यात पोटाच्याच गोळ्याचे अपहरण करून १ लाखात विकल्याची धक्कादायक घटना ; २४ तासात पोलिसांनी केला घटनेचा उलगडा

शहरात स्वर्णव चव्हाण या बालकाच्या अपहरणाची घटना ताजी असतानाच शहरातील कोथरूड परिसरातून आईनेच स्वतःच्या अवघ्या चार वर्षाच्या बालकाच्या अपहरणाचा डाव रचून त्याला विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली..

सोमय्यांवरील हल्ला मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच, पंतप्रधानांकडे करणार तक्रार ; सोमय्या यांचा गंभीर आरोप

माझ्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला. हा हल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशनानुसारच झाला आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. ..

किरीट सोमय्या आणि शिवसैनिकांमध्ये तुफान राडा

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात पुण्यात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. इतकंच नाही तर काही शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रयत्न केला...

पुण्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा पूर्णवेळ भरणार : अजित पवार

1 फेब्रुवारीपासून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. पुण्यातही शाळा सुरू झाल्या आहेत. ..

पुण्यातील येरवडा परिसरात निर्माणाधीन मॉलचा स्लॅब कोसळला; ५ कामगारांचा मृत्यू

पुण्यातील येरवडा परिसरातील शास्त्रीनगर भागात असलेल्या निर्माणाधीन मॉलचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत 5 कामगारांचा मृत्यू झाला आहे...

पुण्यातील भिडे पूल होणार इतिहासजमा ; नदीकाठ विकसित करण्यासाठी मास्टर प्लॅन

मुळा-मुठा नदी सुशोभीकरण प्रकल्प सुरू झाल्याने डेक्कन ते नारायण पेठेला जोडणार भिडे पूल आता पाडण्यात येणार आहे. ..

इयत्ता 10वी आणि 12वीची परीक्षा होणार शाळेतच ; वेळही वाढवून दिला

कोरोनाच्या संकटानंतर (corona) दोन वर्षानंतर यंदा पहिल्यांदाच इयत्ता दहावी आणि बारावीची ऑफलाईन परीक्षा (offline exams) होणार आहे. ..

दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये कोणताही बदल नाही ;परीक्षा ठरलेल्या वेळेतच होणार !

दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार अशी माहिती विश्वसनीय सुत्रांकडून देण्यात आली आहे. तसेच या परीक्षा ठरलेल्या वेळेतच होणार असल्याचीही माहिती सुत्रांनी दिली आहे. ..

दुकानात दारु विकून पैसा उभा हे या राज्य सरकारला पचनी पडलेलं नाही; रावसाहेब दानवे

राज्य सरकारमध्ये काय गोंधळ चाललाय हे सरकार मधल्यांनाही कळत नाही. अन जनतेलाही कळत नाही. काही जिल्हे आम्ही दारूमुक्त केले होते...

महाराष्ट्रातील मास्कबंदी उठवली जाणार ? अजित पवार

कोरोना आढावा बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य मास्कमुक्त करण्याच्या संदर्भात चर्चेवर स्पष्टीकरण दिले आहे. ..

मेट्रोमोनी साईटवरून तरूणींना गंडा; दीड कोटींपेक्षा जास्त रक्कम लाटली

मेट्रोमोनी साईटवरून एक-दोन नव्हे तर तब्बल 255 हून अधिक तरूणींना गंडा घालण्यात आलाय. पिंपरी चिंचवड पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली..

पुणे-नगर महामार्गावर शिक्रापूर येथील तीन वाहनांचा भीषण अपघात ;५ मृत्यू तर २ गंभीर जखमी

पुणे नगर महामार्गावर शिक्रापूर येथे झालेल्या भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २ जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात तीन वाहनांमध्ये झाला आहे...

चिमुरडा डुग्गू सापडला ! वाचा अपहरणाचा संपूर्ण घटनाक्रम

शहरातील उच्चभ्रु परिसर असलेल्या बाणेर परिसरातून आठ दिवसापूर्वी डुग्गू उर्फ स्वर्णम चव्हाण या मुलाचे अपहरण झाले होते. चार वर्षाच्या बालकाच्या अपहरणाने शहरात सर्वत्र खळबळ माजली झाली होती...

मध्य प्रदेश मधून विक्रीसाठी आणलेले 14 पिस्तूल पकडले; पिंपरीत पोलिसांची मोठी कारवाई

शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असताना या दुसरीकडं गुन्ह्यांसाठी बेकायदेशीरित्या पिस्तुलाची विक्री केली जात असल्याची घटना समोर आली आहे...

बारामतीतील सराफा व्यवसायिकाच्या कुटुंबातील तिघांचा अपघातात मृत्यू

उसाच्या ट्रॉलीला भरधाव कराची धडक बसून भीषण अपघातात बारामतीतील प्रसिद्ध सराफा व्यापारी व्यावसायिक श्रेणिक भंडारी यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. ..

MPSCची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेची तयारी करणार्‍या एका विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्यानं पुण्यात खळबळ उडाली आहे...

रस्त्यांसाठी गेलेल्या जमीनला मोबदला कमी मिळणार!

राज्यातील महामार्गांसाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित झाल्यास त्यासाठी मिळणारा मोबदला घटवण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला आहे...

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.प्र.ल.गावडे कालवश

पुणे : विद्यार्थीप्रिय शिक्षक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे अभ्यासक प्राचार्य डॉ. प्र. ल. गावडे (९३) यांचे सोमवार २ रोजी दीर्घ आजाराने पुण्यात निधन झाले...