अमरावती विभाग

उमेश कोल्हे हत्या प्रकरण: आरोपीची माहिती देणाऱ्याला NIA कडून दोन लाख रुपयांचे बक्षीसाची मोठी घोषणा

अमरावतीमधील उमेश कोल्हे यांची 21 जून रोजी धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. ..

शाहिस्तेखानाची फक्त बोटे छाटली, नाना पटोलेंनी आपला पंजा सांभाळावा; अनिल बोंडेंचा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यांच्या बद्दल वापरलेली भाषा आक्षेपार्ह असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून भाजप नेते आक्रमक झाले आहेत..

अमरावती पुन्हा एकदा जमावबंदी...तर होणार कारवाई

अमरावती : आज होणाऱ्या भाजप (BJP)आणि वंचितच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती प्रशासनानं जमाबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.शहरात सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पाचपेक्षा जास्त नागरिक बाहेर दिल्यास कारवाई करण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. दरम्यान आज शहरातील बाजार पेठ सुरु राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी हा सुधारित आदेश जारी केला आहे. ..

एकतर्फी कारवाई न थांबल्यास जेलभरो

अमरावती : अमरावती शहरात 12 नोव्हेंबरला झालेला हिंसाचार दुर्लक्षित करून 13 नोव्हेंबरची घटना केंद्रस्थानी ठेवून सुरू असलेली कारवाई संतापजनक आहे. ही कारवाई न थांबल्यास भाजपा जेलभरो आंदोलन करेल अशी घोषणा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणीस यांनी रविवारी केली. ..