अर्थव्यवहार

एसबीआय च्या ग्राहकांना खुशखबर, कर्ज होणार स्वस्त !

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने सोमवारी सर्व प्रकारच्या कर्जांसाठी मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट कमी केला आहे. एस बी आय ने 10 बेसिस पॉइंट कमी केले आहे. नवे दर मंगळवारपासून लागू होणार असून यानंतर कार आणि इतर एमसीएलआर लिंक्ड कर्जे स्वस्त होतील. ..

भारताने काढून घेतला पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा!

   भारताने पाकिस्तानला दिलेला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’(सर्वात अनुकूल देश!) हा दर्जा काढून घेण्यात आला असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. जम्मू आणि काश्मिरातील पुलवामा येथील भीषण दहशत वादी हल्ल्यात भारताला किमान ४४ शूर जवान गमवावे लागल्याच्या पार्श्‍वभूमिवर ही कारवाई करण्यात आली आहे. या हल्लयाची जबाबदारी जैश-ए-मोहंमद या अतिरेकी संघटनेने घेतलेली असली तरी खरा सूत्रधार हा शेजारी देशच असल्याने भारताला हा एमएफएन दर्जा काढून घेेणे भाग पडले आहे.पाकिस्तानने मात्र भारताला कधीच नाही ..