अध्यात्मिक ज्ञान

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती श्री दत्त योगी

संपूर्ण जग त्रिगुणात्मक आहे. म्हणजेच सत्व, रज, तमाने ते युक्त आहे व या संपूर्ण जगाचे स्वामी सिद्धराज आहेत. असे हे सर्व देवांचे गुरू ‘श्री गुरूदेव दिगंबर’. यांचा जन्म कृत युगामध्ये मार्गशीर्ष शु. 15ला माहुर गडावर अत्री ऋषी व त्यांची पत्नी अनुसूया (जिला कोणाविषयी असूया नाही अशी) यांचे पोटी झाला. अनुसूया ही कर्दन ऋषिची कन्या होती व अत्री ऋषी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते...

सुचिंद्रम मंदिर

कोडाई कॅनालवरून कन्याकुमारीकडे जाताना कन्याकुमारीच्या अलीकडे साधारण 13 किमीवर असलेले भव्य सुचिंद्रम मंदिर मुद्दाम पाहावे असे मंदिर आहे. भाविकांची सतत येथे गर्दी असते. नवव्या शतकात हे मंदिर बांधले गेले असल्याचे सांगितले जाते. त्या काळच्या अनेक शिलालेखांतून या मंदिराचा उल्लेख येतो. मात्र 17 व्या शतकांत या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला आहे. हे मंदिर ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीला समर्पित आहे. मात्र ही त्रिमूर्ती येथे लिंग स्वरूपात आहे. विष्णूची अष्टधातूची मूर्ती नजर खिळवून ठेव..

कलौ कीर्तन वरिष्ठ

   दासबोधातील श्रवणभक्तीचे समर्थकृत वर्णन तसेच श्रवणासंबंधी काही शास्त्रीय माहिती आपण मागील लेखात पाहिली. माणसाने पुष्कळ ऐकले, वाचन केले, अभ्यासले आणि त्यातील सार आत्मसात केले की त्याला वाटू लागते, आपण हे दुसऱ्याला सांगितले पाहिजे. या वृत्त..