कोकण विभाग

विटामध्ये फर्निचर शोरूमला भीषण आग

विटा (सांगली) : विटा येथील कराड रस्त्यावर असलेल्या भव्य श्वेता स्टील फर्निचर शोरूम दुकानाला शॉर्टसर्किटने भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत फर्निचर तयार करणाऱ्या कारखान्यासह शोरूममधील किमती साहित्य जळून खाक असून सुमारे दोन ते अडीच कोटींचे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास विटा येथे घडली...

रत्नागिरी जिल्हा पर्यटन पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

   मुंबई, दि. 20 : रत्नागिरी जिल्हा पर्यटन पुस्तिकेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेत गड-किल्ले, समुद्रकिनारे तसेच महत्त्वपूर्ण ऐतिहासिक स्थळांची माहिती देण्यात आली आहे.यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यावरणमंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाम तसेच आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे,पर्यटनमंत्री जयकुमार रावल, मुख्य सचिव दिनेश कुमार ..