दिनविशेष

मकर संक्रांती

मकर संक्रांती हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक सण आहे. सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे. हा सण जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो. ..