फॅशन

फेअर लव्हलीतून ‘फेअर’ होणार गायब !

आपल्या लहानपणापासून आपण फेअर अँड लव्हलीची जाहिरात पाहत आलोय. आता याच फेअर अँड लव्हलीतील ‘फेअर’ गायब होणार असून हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीने ब्रँड फेअर अँड लव्हलीचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच नवे नाव देण्यात येईल. ..