Vidhan Sabha

मराठवाड्यातील ‘प्रणितानंतां’ची विविधांगी कलासंस्था व्यवसायाभिमुख व्यासपीठ

कोणतंही शिक्षण कधीही वाया जात नाही. दृश्य कलाध्यापक आणि उपयोजित कलाकार (दृश्य) प्रणिता आणि अनंत देशपांडे आत्मविश्वासाने सांगतात. हे दोघंही उपयोजित कलाचे संभाजीनगरच्या ‘शाकम’चे म्हणजे आत्ताच्या ‘शासकीय अभिकल्प महाविद्यालया’चे विद्यार्थी. याच कला महाविद्यालयात जीवनात स्वावलंबी होणारे कलाशिक्षण घेताना जीवनाला रेशीमगाठीची जोड लाभली. कलाशिक्षण, कलाविचार आणि जीवन जगण्यासाठीची कला दोघांनाही एकाच विचाराने स्फूर्ती मिळाली. वर्गमैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि प्रेमाचं पर्यावसान विवाहात झालं. प्रेमविवाह सर्वार्थाने

पुढे वाचा