पर्यटन

पृथ्वीवरील ‘स्वर्ग’ वाचविण्यासाठी 7 वर्षांच्या ‘जन्नत’चा पुढाकार

जम्मू-काश्मिरला ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ म्हणतात. येथील दल सरोवर खूपच प्रसिद्ध आहे. पर्यटक खास बोटिंगसाठी येथे येत असतात. जे पर्यटक श्रीनगरला जातात, ते या सरोवराला नक्कीच भेट देतात. मात्र या सरोवरात मोठ्या प्रमाणावर घाण झाली आहे. ती घाण दूर करून सरोवर स्वच्छ करण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे एका 7 वर्षीय मुलीने घेतली आहे. तिचे नाव आहे जन्नत. ती मागील दोन वर्षांपासून दलच्या स्वच्छतेसाठी झटते आहे...