अफगाणिस्तानात बॉम्बस्फोटांची मालिका सुरूच , मजार-ए-शरीफ मशिदीत स्फोट,18 ठार; अनेक जखमी

    दिनांक : 21-Apr-2022
Total Views |
काबूल : अफगाणिस्तानमधील मजार-ए-शरीफ मशिदीत स्फोट झाल्याची बातमी आहे. यासोबतच काबूल, नांगरहार आणि कुंदुज येथेही स्फोट झाले आहेत. या स्फोटात 18 जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. 
 


kabul1
 
 
अफगाणिस्तानमधील मजार-ए-शरीफ मशिदीसह देशाच्या इतर भागात झालेल्या बॉम्बस्फोटात 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
 
यामध्ये अनेक जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अफगाणिस्तान 4 स्फोटांनी हादरला आहे.