जगातील दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न यांचं हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

    दिनांक : 04-Mar-2022
Total Views |
नवी दिल्ली : क्रिकेट विश्वातून अत्यंत धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर शेन वॉर्न यांचं निधन झाले आहे. वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने थायलंड येथे निधन झाले आहे.

Shane Warne 
 
ऑस्ट्रेलियाचा महाग लेगस्पिनर म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. जगातील क्रिकेट इतिहासात शेन वॉर्न यांना महान बॉलरपैकी एक मानलं जातं. 1992 मध्ये ते पहिली टेस्ट मॅच खेळले होते आणि श्रीलंकाचे मुरलीधरननंतर 1000 आंतरराष्ट्रीय विकेट (टेस्ट आणि वनडे मॅच) घेऊन दुसरे बॉलर ठरले होते.