विकी कटरिना ने शेअर केले हळदीचे फोटो

    दिनांक : 11-Dec-2021
Total Views |
मुंबई : Vicky Kaushal आणि Katrina Kaif ही बॉलिवूड मधील सध्या नव विवाहित जोडी आहे. 9 डिसेंबरला दोघेही लग्न बंधनात अडकले असून लग्नाचे सारे विधी मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडले.
 
kk_1  H x W: 0
 
दरम्यान त्यांनी लग्नात उपस्थित राहिलेल्यांना मोबाईलमध्ये कोणत्याही विधींचे फोटो, व्हिडिओ शूट न करण्याचं आवाहन केले होते त्यामुळे कॅट आणि विकीच्या हळदीचे फोटो आता त्यांनीच सोशल मीडीयामध्ये शेअर केले आहेत.