पत्रकार सुरेश तांबे कोरोना योद्धा म्हणून सन्मानित

    दिनांक : 23-Aug-2020
Total Views |
 
 
पाचोरा : येथील ‘जळगाव तरुण भारत’चे प्रतिनिधी सुरेश तांबे कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.
 
 
 
 
Suresh_Tambe_1  
 
 
महाराष्ट्र राज्याचे सामाजिक मंत्री ना.बच्चू कडु याच्या प्रहार जनशक्ती पक्ष तर्फे पाचोर्‍यात शक्तीधाम येथे आयोजित कार्यक्रमात ‘जळगाव तरुण भारत’चे पाचोरा प्रतिनिधी सुरेश तांबे यांना कोरोना योद्धा म्हणून प्रमाणात पत्र देऊन उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
 
 
 
 
यावेळी पाचोरा तहसीलदार कैलास चावडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाध्यक्ष विजयकुमार भोसले, पाचोरा तालुका अध्यक्ष विशाल पाटील, कार्याध्यक्ष माधव पाटील, प्रसिद्धी प्रमुख किशोर रायसकडा, रमेश मोर, महेंद्र अग्रवाल, संदीप महाजन, सी.एन. चोधरी, श्यामकात सराफ, रमेश वाणी, आनंद शर्मा, निलेश पाटील, राजेश मोर, किशोर बारावकर, किशोर संचेती, अशोक निबाळकर, घनश्याम अग्रवाल, संजय पवार, मनोज बडगुजर, रमेश श्यामनानी, रवीशंकर पांडे, केदार पाटील, सचिन चोधरी, विनोद वाधवाणी, धनराज पाटील, जितेंद्र नांगराणी, संजय पाटील, भुणेश दुसाने, महेंद्र अग्रवाल, प्रमोद सोनवणे, धीरज बाठीया, प्रशांत येवले सह सर्व पदाधिकारी उपस्तीत होते. सूत्रसंचालन शिवाजी शिंदे यांनी केले तर आभार किशोर रायसाकडा यांनी मानले.