पारोळा तालुक्यात नव्याने १२ पॉझिटिव्ह

21 Jul 2020 19:03:48
 

Corona_1  H x W 
 
 
पारोळा : शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे.मंगळवारी पुन्हा नव्याने १२ अहवाल प्राप्त झाले पूर्ण अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या मध्ये गोपाल नगर १ स्त्री वय ५०, बहादरपुर ८ पुरूष वय ३३, २८, ३ स्त्रीया वय ७०, १३, ७, १८, ५५, जोगलखेडा १ पुरूष वय ५३, विटनेर १ पुरूष वय १३, सावरखेडा १ पुरूष वय ६७ यांचा समावेश आहे.
Powered By Sangraha 9.0