सोमवारी आढळले ५६ कोरोनाबाधित रूग्ण

08 Jun 2020 19:02:47
जळगाव जिल्ह्याची संख्या झाली ११६५ वर
 

corona_1  H x W 

जळगाव ८ जून,
जळगाव जिल्ह्यात सोमवारी एकूण ५६ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या जिल्ह्यात झपाट्याने वाढत असून आज पुन्हा नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ११६५ इतकी झाली आहे.
 
 
दरम्यान, शनिवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर ४, भुसावळ १९, चोपडा ३, धरणगाव ९, यावल ५, जामनेर १३, रावेर १, पारोळा २ रुणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण पॉझीटीव्ह संख्या ११६५ झाली आहे, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0