२८ वे लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी सांभाळला पदभार

    दिनांक : 31-Dec-2019

नवीन दिल्‍ली : लेफ्टिनेंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी 28 वें लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी माजी लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांची जागा घेतली आहे.


फ_1  H x W: 0 x 
 
जनरल रावत यांनी लेफ्टिनेंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्याकडे सूत्र सोपवली. जनरल रावत यांना गार्ड ऑफ ऑनरवर देण्यात आला. ते आज सेनानिवृत्त झाले आहे.