आचर्यकारक ... विंचवाचे विष चक्क ८० कोटी रुपयाचे एक लिटर !

    दिनांक : 27-Aug-2022
Total Views |
जाणून घ्या ; या विषाचा उपयोग होतो तरी कोठे ?
 
नवी दिल्ली : सर्पदंशाप्रमाणेच विंचवाचा डंखदेखील प्राणावर बेतू शकतो. पण, विंचवाचे थेंबभर विष scorpion venom जसे प्राणघातक असते तसेच त्याची किंमतही कोट्यवधी रुपये असते. विं चवाचे एक लिटर विष चक्क ८० कोटी रुपयांचे आहे. scorpion venom आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळांमध्ये दिवसाला विंचवाचे दोन ग्रॅम विष जमा केले जाते. scorpion venom या प्रयोगशाळेत विंचवांना बाहेर काढल्यानंतर प्रयोगशाळेतले कर्मचारी वाट बघत असतात, विंचवाने विषाचा छोटा थेंब सोडण्याची ! scorpion venom असे थेंब काळजीपूर्वक गोळा केले जातात आणि ते गोठवून त्याची पावडर केली जाते आणि मग ती विकली जाते.


vinchu1 
 
scorpion venom हा उद्योग कल्पनेपलिकडे मोठा असून शेळी किंवा कुक्कुटपालन करतात तसेच लोक विंचूपालनही करतात, हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. scorpion venom एका विंचवाच्या नांगीत केवळ २ मिलीग्रॅम इतकेच विष असून ३०० ते ४०० विंचवांपासून एक ग्रॅम विष मिळते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विंचवाचे एक लीटर विष हे एक कोटी डॉलर्सना विकतात. scorpion venom हे मूल्य भारतीय रुपयांमध्ये जवळपास ८० कोटी रुपये इतके होते.
 
विंचू दिसला तरी भितीने आपली गाळण उडते. मग, त्याचे विष कोणत्या कामासाठी वापरतात? हा प्रश्न आपल्याला पडतो. scorpion venom वैद्यकीय उपचारांमध्ये विंचवाच्या विषाचा वापर केला जातो. scorpion venom मध्य आणि दक्षिण अमेरिकेत आढळणा-या विंचवांपासून काढण्यात आलेल्या विषामध्ये मार्गाटॉक्सिन नावाचा एक घटक असतो. scorpion venom हा घटक रक्तवाहिन्यांमध्ये नवीन पेशी तयार करायला मदत करतो आणि मानवी हृदयाच्या बायपास सर्जरीमध्ये वापरला जातो.
हे विंचू पाच सेंटीमीटर ते आठ सेंटीमीटरपर्यंत वाढतात. scorpion venom त्यांचे विष हे जीवघेणे नसले तरी या विंचवाच्या दंशामुळे वेदना होते तसंच सूज येते आणि दंश झालेल्या जागेवर खाजही सुटते. scorpion venom हा घटक हृदयविकारावर उपचार करताना शिरेवर स्प्रे म्हणून वापरला जाऊ शकतो. scorpion venomविषरोधक औषधांच्या निर्मितीमध्येही विंचवाचं विष वापरलं जाऊ शकतं.
 
scorpion venom आजघडीला विंचवाचे विष हे एक व्यावसायिक गोष्ट बनली आहे आणि ती कोट्यवधींमध्ये विकली जाते. scorpion venom केवळ वैद्यकीय उपचारांमध्येच नाही तर विविध कॉस्मेटिक्स, वेदनाशामक तसेच रोगप्रतिकारकक्षमतेशी संबंधित औषधांसाठीही विंचवाचे विष वापरले जाते. scorpion venom विंचवाच्या दंशाचे वैद्यकीय उपयोग कसे होऊ शकतात यावर गेल्या अनेक वर्षांपासून संशोधन सुरू आहे.