ब्रेकिंग न्युज ... सुवर्णपदक विजेते आणि इतर पदक विजेते खेळाडूंना बक्षिसांची रक्कम वाढवणार ! आ. गिरीष महाजन यांची घोषणा

    दिनांक : 26-Aug-2022
Total Views |
मुंबई : सुवर्णपदक विजेत्या आणि इतर विजेत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या विजेत्यांची बक्षिसांची रक्कम वाढवण्याची व नोकऱ्यांबाबत घोषणा आ.गिरीश महाजन यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना केली .
 
 

girish mahajan
 
 
 
 
ते मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना म्हणाले कि, खेळाडूंचा उत्साह वाढावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे व जास्तित जास्त खेळाडूंनी या खेळाकडे लक्ष द्यावे यासाठी सुवर्णपदक विजेते आणि इतर पदक विजेते खेळाडूं यांच्या बक्षिसाची रक्कम साडेबारा लाखावरून . ती आता ५० लाख करण्याची घोषणा आ. गिरीश महाजन यांनी मंत्रालयात केली आहे . व आता ती महाराष्ट्रातही लागू केली जाणार आहे. तसेच त्यांच्या नोकऱ्यां संदर्भातही येत्या आठवड्यात बैठक घेऊन त्याबाबत असलेल्या नियमाचा त्या बैठकीत आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले .