पहूरला वृध्द दाम्पत्यास कोरोनाची बाधा

    दिनांक : 08-Jul-2020
Total Views |
 
 
Corona_1  H x W
 
 
पहूर, ता.जामनेर : येथील संतोषीमाता नगरात राहणार्‍या वृद्ध दाम्पत्यास कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती पहूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.हर्षल चांदा यांनी दिली. येथील संतोषीमाता नगरात राहणार्‍या ६५ वर्षीय महिला, ७० वर्षीय पुरुषाचा स्वॅब घेण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या शिक्षक मुलाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला होता.