पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत कोरोना योध्यांचा केला गौरव

    दिनांक : 08-Jul-2020
Total Views |
 
 

Pachora_Satkar_1 &nb 
 
 
पाचोरा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेले सेवाकार्य हे अतुलनीय असल्याने पाचोरा पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचा भारतीय युवक कॉंग्रेसच्या वतीने शाल, श्रीफळ, व सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला. सन्मानार्थीमध्ये पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, उपनिरीक्षक विकास पाटील, उपनिरीक्षक वसावे, पोलीस नाईक राहुल सोनवणे, राहुल बेहरे, शाम पाटील यांचा समावेश होता.