शिवाजीनगरात नगरसेवक राजू मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोप

    दिनांक : 22-Jul-2020
Total Views |

raju marathe_1  
 
जळगाव, २२ जुलै
शिवाजीनगर परिसरात भारतीय जनता पार्टी मंडल क्रमांक १ यांच्यावतीने २२ जुलै रोजी राजू मराठे नगरसेवक यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.
 
वृक्षारोपणप्रसंगी मंडलाध्यक्ष रमेश जोगी, मंडळ सरचिटणीस संजय शिंदे, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश पुरोहित, महिला शहर प्रमुख ज्योतीताई राजपूत व समाजिक कार्यकर्ते विनायक पाटील, संजय सोनवणे, अशोक हकीम, बाळा पाटील, राज मांढरे, हिरामण तरडे यांची उपस्थिती होती.