भरत महाजन यांनी केले बोरमळी येथे होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वितरण

    दिनांक : 15-Jul-2020
Total Views |
 

Faizpur_Bharat Mahajan_1& 
 
फैजपूर, ता.यावल : रावेर तालुक्यातील अतिदुर्गम पहाडी भागातील बोरमळी गावात भारत सरकारच्या आयुष मंत्रालय मान्यताप्राप्त होमिओपॅथिक आर्सेनिक अलब्म गोळ्यांचे मोफत वितरण पं.स.यावलचे माजी सभापती भरत महाजन यांच्याकडून करण्यात आले. सदर गोळ्या घेण्याची पद्धत व पथ्यपाणीसुद्धा महाजन यांनी या आदिवासी बांधवांना समजावून सांगितले. याप्रसंगी फैजपूर भाजपा सरचिटणीस संजय सराफ, शेख अब्दुल्ला यांची उपस्थिती होती.