रत्नागिरी जिल्हा पर्यटन पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :20-Feb-2019
 

 
 
मुंबई, दि. 20 : रत्नागिरी जिल्हा पर्यटन पुस्तिकेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेत गड-किल्ले, समुद्रकिनारे तसेच महत्त्वपूर्ण ऐतिहासिक स्थळांची माहिती देण्यात आली आहे.
यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यावरणमंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाम तसेच आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे,पर्यटनमंत्री जयकुमार रावल, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...https://www.facebook.com/Tarunbharatjal/