राज्यस्थरीय तेली सामाज मेळाव्यात 1905 वधुवरांनी दिला परिचय

    दिनांक : 17-Nov-2019
मेळाव्यात जुळले 5 विवाह 
 
 
 
“जळगाव दि. 17 राज्यस्थरीय तेलिसमाज वधुवर पालक परिचय मेळाव्यात 1905 वधू वरांनी मान्यवरांच्या उपस्थितीत परिचय दिला.”
 
 
येथील पुष्पमती गुळवे हायस्कूल च्या प्रांगणात आयोजित राज्यस्थरीय वधुवर पालक परिचय मेळावा आयोजित केला होता. मेळाव्याचे उद्घाटन आमदार राजुमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धरण्गाव चे माजी नगराध्यक्ष व नगरसेवक सुरेश चौधरी हे होते तर प्रमुख पाहुणे नगरसेवक राजेंद्र चौधरी युवराज करंकाळ जिवन चौधरी माजी महापौर विष्णू भंगाळे नामदेव चौधरी विजय चौधरी नगरसेवीका ज्योती तायडे मंगला चौधरी शोभा चौधरी निर्मला चौधरी सुनंदा चौधरी भगवान चौधरी रामचंद्र चौधरी संतोष चौधरी भगवान चौधरी संजय चौधरी के डी चौधरी डॉ मनिलाल चौधरी नंदू चौधरी सुरज चौधरी सुरज चौधरी अभिमन्यू चौधरी जे बी चौधरी आदी उपस्थीत होते.
 
 
सदर मेळाव्याला महाराष्ट्रासह मध्यप्रदेश गुजरात येथील समाज बांधव मोठ्या संखेने उपस्थीत होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रतन थोरात यांनी तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत सुरळ्कर यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी संताजी जगनाडे महाराज बहुद्देशीय पदाधिकारी अनिल सोमा चौधरी प्रशांत सुरळ्कर सुभाष चौधरी प्रकाश चौधरी सन्दीप चौधरी देवीदास चौधरी उमेश चौधरी भरत चौधरी विलास चौधरी प्रकाश चौधरी महेंद्र चौधरी अशोक चौधरी आनद चौधरी डॉ दिपक चौधरी अजय चौधरी मुकेश चौधरी आदींनी परिश्रम घेतले.